Japan New Scheme: टोकिओ शहर सोडा आणि 6 लाख रुपये मिळवा, जपान सरकारची योजना
Japan Govt New Scheme: जपान सरकारने महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी महानगरे आणि शहरांपासून लांब जाणाऱ्या कुटुंबांसाठी 2023 साठी नवीन योजना आणली.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Japan Govt New Scheme: जपान सरकारने महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी महानगरे आणि शहरांपासून लांब जाणाऱ्या कुटुंबांसाठी 2023 साठी नवीन योजना आणली.
Read MoreStock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले ? कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या? त्यात शेअर मार्केट तज्ज्ञ कोणत्या कंपन्यांच्या स्टॉकची चर्चा करत आहेत, हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreArtificial Intelligence Post: भारत हा देश विविधतेने नटला आहे. या देशात विविध राज्याच्या संस्कृती रूढी, परंपरा, भाषा या वेगवेगळया आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातील प्रत्येक राज्यातील लग्न करण्याच्या पध्दतीदेखील वेगवेगळया आहेत. याच विवाह पध्दतीच्या काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पेंटिग सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
Read Moreभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरनी गुंतवणुकदारांची चांगली कमाई करून दिली. या कंपनीचे दीर्घकालीन शेअर घेतलेल्या व्यक्तींना मोठा फायदा झाला आहे. या कंपनीचे येत्या काळात आणखी शेअर वाढणार आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबतचे तपशील पुढे वाचा.
Read MoreExpenses on advertisement by central government: भाजपचे मोदी सरकार हे जाहिरात सरकार म्हणूनही ओळखले जाते. हे सरकार त्यांच्या सर्व योजनांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात. यावर अनेकदा विरोधक टिकाही करतात, मात्र सध्या केंद्र सरकार जाहिरातींवर नेमके किती पैसे खर्च करते याचे तपशील मिळाले आहे, तर सर्वाधिक खर्च कोणते खाते करते ते या स्टोरीतून जाणून घ्या.
Read Moreकंपनीने मागील काही दिवसांत प्रिमियम SUV गाड्या बाजारात आणल्या आहेत. X-Trail, Qashqai आणि Juke या गाड्या कंपनीने बाजारात आणल्या आहेत. निस्सान मॅगनाईट या गाडीला सर्वात जास्त पसंती मिळत आहे. सहा लाखांपासून पुढे निस्सानच्या SUV भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.
Read MoreCloud Kitchen Business Model: क्लाऊड किचन हा व्यवसाय दिवसेंदिवस मोठा होत आहे, याचे मार्केट मोठे होत आहे. शार्क टँक इंडियामधून अनेकांनी प्रेरणा घेत, क्लाऊड किचन सुरू केले आहे, मात्र नेमका हा प्रकार काय ते आधी समजून घेऊयात.
Read Moreटीव्ही, एसी, फ्रिज, कूलर आणि असे अनेक वीजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. प्रत्येक उपकरणातून विजेची बचत व्हावी, ऊर्जेचा अपव्यय टाळावा हा उद्देश संस्थेचा आहे.
Read Moreऑनलाइन कॅब बुकिंग सेवा पुरवणारी ओला कंपनी बंगळुरू शहरात महत्त्वाकांक्षी EV ओला कबॅचा पायलट प्रोजक्ट राबवणार आहे. १ हजार इलेक्ट्रिक कॅब बंगळुरूच्या रस्त्यावर दिसणार आहेत.
Read MoreOnline Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.
Read Moreडिजिटल क्रांतीमुळे बाजारामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा कंपन्या कायमच विचार करत असतात. मागील काही वर्षात भारतामध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
Read Moreमागील वर्षभरात लहरी हवामानाचा फटका तांदूळ आणि गहू या पिकांच्या उत्पादनाला बसला. दुष्काळी परिस्थिती आणि उष्णतेच्या लाटेमुळे गहू आणि तांदळाचे उत्पादन कमी झाले.
Read More