Electronics spare parts shortage: इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना स्पेअरपार्ट तुटवड्याची भीती
चीनमध्ये सध्या कोरोनाचा प्रसार होत असून जर ही लाट अशीच सुरू राहिली तर चीनमधून आयात होणाऱ्या सुट्या स्पेअर पार्टसच्या किंमती वाढू शकतात, अशी शक्यता आहे. भारतामध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सच्या किंमती वाढल्या होत्या. भारतीय स्थानिक बाजारात त्यामुळे तुटवडा निर्माण झाला होता.
Read More