टीडीएस (TDS) म्हणजे काय? जाणून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी
टीडीएस (TDS) ही इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स वसुल करण्यासाठी सुरू केलेली एक प्रणाली आहे. ही टीडीएस कशावर लावतात. टीडीएस कोण भरतं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
टीडीएस (TDS) ही इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स वसुल करण्यासाठी सुरू केलेली एक प्रणाली आहे. ही टीडीएस कशावर लावतात. टीडीएस कोण भरतं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreनवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत बॅंका ग्राहकांना उत्तमोत्तम बॅंकिंग सुविधा देत आहेत. अॅप्सच्या मदतीने सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. आज आपण मोबाइल बॅंकिंगमधील अशाच काही नाविन्यपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत.
Read Moreतुम्ही तुमचे कर्ज कशाप्रकारे व्यवस्थापित करता यावर तुमचे क्रेडिट रेटिंग अवलंबून असते. त्यामुळे तुमचे रेटिंग व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.
Read Moreबँका आणि NBFC कंपन्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि इतर व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी business loan देतात.
Read Moreदिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत.
Read Moreघरबसल्या सहजपणे ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने ओळखपत्र कसा मिळणार व आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार हे जाणून घ्या
Read Moreसरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 हा कायदा संमत केला असून ज्येष्ठ नागरिकांना या कायद्यांतर्गत लाभ आणि हक्क मिळवून दिले आहेत.
Read Moreसरकारच्या मदतीने सुरू करा स्टार्टअप, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि होतकरूंसाठी उद्योजक होण्याची मोठी संधी.
Read Moreओटीपी द्या, क्यूआर कोड स्कॅन करा, यूपीआय पिन द्या, अशा प्रकारे बँक खात्याशी संबधित गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी फसवणुकीचे विविध प्रकार समजून घ्या.
Read Moreदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) ही भारतातील ग्रामीण विकासावर केंद्रीत असलेली एक महत्त्वाची सरकारी योजना आहे.
Read Moreजमीन मर्यादित संख्येने उपलब्ध असल्याने जमिनीचे भाव हे सर्वत्र वाढत आहेत. मोक्याच्या ठिकाणची जमीन विकत घेऊन त्यात गुंतवणूक करून भरपूर पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते.
Read Moreईटीएफ हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. परंतु, दोघांमधील मुख्य फरक असा आहे की ETFs कोणत्याही स्टॉकप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जाऊ शकतात. त्याचे विविध प्रकार आणि फायदे आपण समजून घेणार आहोत.
Read More