Taxation: कर आकारणीचे टप्पे काय आहेत? वाचा संपूर्ण स्पष्टीकरण
कर आकारणे हा सरकारचा घटनात्मक अधिकार आहे. या करामधून सरकार विकास कामांसाठी निधी उभा करत असतं. त्याचे प्रकार आणि वर्गीकरण आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
कर आकारणे हा सरकारचा घटनात्मक अधिकार आहे. या करामधून सरकार विकास कामांसाठी निधी उभा करत असतं. त्याचे प्रकार आणि वर्गीकरण आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreयुद्धामुळे संपूर्ण जगावर अनिश्चिततेचे सावट आहे. परिणामी शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, क्रुड ऑईलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे गुंतवणूक कुठे आणि कशी करावी असा प्रश्न पडतो. अशावेळी लोक सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानतात.
Read Moreअनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकांची अनेक खाती असल्यामुळे काय नुकसान होऊ शकते; हे आपण समजून घेणार आहोत.
Read Moreएम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) द्वारे कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कारण या अंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीचे शेअर विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देते. ज्या शेअरची किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी असते.
Read Moreबँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या तर त्याची नुकसान भरपाई कशी मिळू शकते. याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
Read More2021-22 हे आर्थिक वर्ष संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. टॅक्स बचतीसाठी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करणे चांगले असते. तरीही अनेक जण शेवटच्या क्षणी टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. अशा लोकांना गुंतवणुकीविषयी अधिक मार्गदर्शन करणारी माहिती आपल्यासाठी देत आहोत.
Read Moreसंकटात असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना संरक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेला केंद्र सरकारने 31 मार्च, 2023 पर्यंत मुदतवाढ दिली. या योजनेची वैशिष्ट्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
Read Moreतुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर या पर्यायांचा वापर करून टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता. काय आहेत हे पर्याय त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
Read Moreआयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे विलंब न करता सर्वप्रथम हे काम मार्गी लावा. कारण, ते भरून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Read MoreShiba Inu Cryptocurrency: डोजेकॉइन ही एक व्यंगात्मक करन्सी होती. क्रिप्टोकरन्सीबद्दल संपूर्णपणे समजून न घेता लोक कशा प्रकारे ती विकत घेतात हे दाखवण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती.
Read Moreकिशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्य काय, वयोमर्यादा काय आहे. या योजनेतून मिळणारे फायदे काय आहेत. त्यासाठी कागदपत्रे काय लागतात, ते पाहू.
Read Moreदेशातील प्रत्येक नागरिकाचे किमान एक बॅंक खाते, बॅंकिंग सुविधा, सरकारी योजनांचा आर्थिक लाभ मिळावा, विमा संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली.
Read More