नवीन घर घ्यावे की जुने, काय आहे फायदेशीर?
सध्या सर्वत्र अद्ययावत सुविधा असेलेले मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले जात आहेत. त्यामुळे बरेच जण नवीन इमारतीत घर घ्यावे की, जुने म्हणजेच रिसेल घर घ्यावे, अशा द्विधा मनस्थितीत असतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सध्या सर्वत्र अद्ययावत सुविधा असेलेले मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले जात आहेत. त्यामुळे बरेच जण नवीन इमारतीत घर घ्यावे की, जुने म्हणजेच रिसेल घर घ्यावे, अशा द्विधा मनस्थितीत असतात.
Read Moreआरोग्य विमा (Health Insurance) उतरवताना तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्याचा मिळणाऱ्या क्लेमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विमा घेताना कोणकोणती काळजी घ्यायची याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreई-शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अॅपमधून केली जातेय महिला-वृद्धांची फसवणूक, लाखो रूपयांना घातला जातोय गंडा. ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची माहिती करून घ्या.
Read Moreभारतात सोने-चांदीच्या दागिन्यांकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिजे जाते. अनेकवेळा आर्थिक अडचण आल्यास सोने विकले जाते. पण सोने, चांदीचे दागिने विकताना नकळत काही चुका होतात. या चुका टाळल्या तर चांगला फायदा होऊ शकतो.
Read Moreघर घेताना ते अधिकृत आहे की अनधिकृत हे कसे पडताळून पाहायचे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. घर घेताना कोणकोणती कागदपत्रे तपासणे गरजेचे आहेत याविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
Read Moreभारतात गेल्या 2 वर्षात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत 170 टक्क्यांनी वाढ झाली. ऑनलाईन गेममध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याचा सरकारचा संशय असून ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांकडून केवायसी मागवण्याची शक्यता आहे.
Read Moreशालेय जीवनात आपण जेवढा खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने आपण कॉलेजमध्ये गेल्यावर खर्च करायला लागतो. त्यावेळी आपण अनावश्यक खर्च करत असल्याचे अनेकांच्या लक्षात ही येत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
Read Moreघरात, दुकानात किंवा कंपनीत कोणत्याही कारणाने आग लागू शकते. आग लागल्यानंतर संपूर्ण मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे fire insurance हा अतिशय महत्त्वाचा आहे. आगीच्या घटनेमुळे तुमचे झालेले नुकसान या विम्यामुळे भरून निघते.
Read Moreरिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुमच्या पोर्टफोलिओच्या रिटर्न्समध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. एक गुंतवणूकदार आणि घरमालक म्हणून तुमच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ करणाऱ्या कर फायद्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Read Moreमुंबई महानगरपालिका (BMC) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेड (Bombay Stock Exchange Institute Limited) यांच्यादरम्यान सामंजस्य करार होणार असून 100 शिक्षकांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षिण दिले जाणार आहे.
Read Moreश्रीमंत शेतकरी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाणार असून त्यांच्या टॅक्स फ्री दाव्यांची छाननी केली जाणार आहे.
Read Moreआपण एखाद्या राज्यात वस्तू विकत घेत असाल किंवा एखादी सेवा घेत असाल तर आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन्ही कर भरावे लागतात. काय असतात हे कर आणि त्याचे प्रकार काय आहेत, ते आपण पाहणार आहोत.
Read More