Digital Payment: TATA चे सुपर अॅप Tata Neu लॉन्च
टाट ग्रुपने Tata Neu या अॅपद्वारे युपीआय क्षेत्रात उडी घेतली असून टाटाची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अॅमेझॉन पे या कंपन्यांशी थेट स्पर्धा असणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
टाट ग्रुपने Tata Neu या अॅपद्वारे युपीआय क्षेत्रात उडी घेतली असून टाटाची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अॅमेझॉन पे या कंपन्यांशी थेट स्पर्धा असणार आहे.
Read Moreक्रिप्टोकरन्सी व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक देश त्याला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार करत आहेत. या करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची माहिती घेणे फायदेशीर ठरू शकते.
Read Moreबाजारातील संभाव्य जोखमींमुळे गुंतवणूकदार दररोज एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नसतात. म्हणूनच आर्थिक तज्ज्ञ ही जोखीम कमी करण्यासाठी पद्धतशीर हस्तांतरण योजना (STP) वापरण्याचा सल्ला देतात. आज आपण याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.
Read MoreELSS (ईएलएसएस) ही इक्विटीशी निगडीत सेव्हिंग स्किम आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीस किंवा हिंदु अविभाजित कुटुंबास (HUF) एकूण उत्पन्नावर 1.5 लाखापर्यंत आयकर कायदा 1961 च्या कलम 80C नुसार लाभ मिळू शकतो.
Read Moreसोन्यात गुंतवणूक करणे हा नेहमीच भारतीयांचा आवडता पर्याय राहिला आहे. बदलत्या काळानुसार, भौतिक सोन्यात पैसे गुंतवण्याबरोबरच डिजिटल स्वरूपातही गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे. आम्ही तुम्हाला अशाच टॉप 10 गोल्ड ईटीएफबद्दल सांगणार आहोत.
Read Moreसेबीने (SEBI) खरेदी क्षमतेच्या आधारावर आणि नियमांना अनुसरून आयपीओमध्ये गुंतवणूक (IPO Investment) करणाऱ्या गुंतवणूकदारांची कायद्यांतर्गत व्याख्या निश्चित केल्या आहेत. साधारणत: आयपीओमध्ये 3 प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्याची माहिती आपण घेणार आहोत.
Read MorePAN card म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर यालाच मराठीत कायमस्वरूपी खाते क्रमांक असे देखील म्हणतात. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. सरकारी कामासाठी पॅन कार्ड व्यतिरिक्त कोणतेही जास्त पुरावे द्यावे लागत नाहीत.
Read Moreआपले जीवन एकाच वेळी उत्साहाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी भरलेले असते. अनपेक्षित येणाऱ्या संकटांमुळे काही वेळेस तुमच्यावर आर्थिक भार येऊ शकतो. हा आर्थिक भार भरून काढण्यासाठी सामान्य विमा पॉलिसी घेणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Read Moreडिजिटायझेशनच्या युगात तुम्हाला अजून NFT बद्दल माहिती नसेल तर ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. NFT म्हणजे काय आणि ते कसे काम करते ते आपण आज जाणून घेऊया.
Read Moreबिटकॉईन (Bitcoin) हे एक आभासी आणि गोपनीय चलन आहे. बिटकॉईनच्या व्यवहारांवर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. या व्यवहारांसाठी कोणत्याही सरकारचे नियम नाहीत. म्हणून याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
Read Moreप्रत्यक्ष दागिने किंवा सोने खरेदी करण्याऐवजी बॉण्ड्सच्या रुपाने आभासी सोने खरेदी किंवा गुंतवणुकीकडे कसे वळावे हे आपण पाहणार आहोत.
Read Moreअपंगत्व विम्यातून कोणत्या प्रकारचे संरक्षण मिळते. तसेच अपंगत्व विम्याची निवड कशी करावी, त्याचे प्रकार किती आहेत, हे आपण पाहणार आहोत.
Read More