पेट्रोल–डिझेलच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ
भारतीय तेल कंपन्यांनी 137 दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1.80 रूपयांची तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रूपयांची दरवाढ केली.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतीय तेल कंपन्यांनी 137 दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1.80 रूपयांची तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रूपयांची दरवाढ केली.
Read Moreमार्च महिन्यातील आर्थिक कामकाजाची कामे रखडलेली असताना अचानक बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Read Moreकेंद्रीय विश्वस्त मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट) पीएफ खात्यांवरील व्याजदर 8.5% वरून 8.1% करण्याची शिफारस केली आहे. गेल्या 4 दशकातील हा सर्वांत कमी व्याजदर आहे.
Read More18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. त्याला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1 ते 5 हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.
Read Moreतुमची बँक गृहकर्जावरील व्याज कमी करत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या EMI आणि व्याजदरावर अधिक बचत करू शकता.
Read Moreपेटीएमच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसात आणखी घसरण होऊ शकते. Jama Wealth चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते पेटीएमचा शेअर 450 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.
Read Moreस्मार्ट फोनच्या किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतात; कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार किंमत
Read More18 वर्षांवरील प्रत्येकासाठी बँकेपासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. पण तुम्ही 18 वर्ष पूर्ण होण्याआधी ही पॅन कार्ड काढू शकता.
Read Moreरिटर्न फाईल (ITR) करायची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. रिटर्न भरताना नेमकी काय माहिती भरायची माहित नसते. त्यामुळे चुका होण्याची शक्यता असते.
Read Moreया योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रूपये विम्या अंतर्गत गुंतवले जातात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रूपये मिळतात.
Read More31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक वर्षात तुम्ही अडचणीत येऊ शकतात.
Read Moreपर्सनल लोनसाठी कोणत्याही तारणाची गरज लागत नाही. पर्सनल लोन सहजपणे मिळू शकते. पण डाऊन पेमेंटसाठी पर्सनल लोन घेणे कितपत संयुक्तिक ठरेल. याचा सारासार विचार करायला हवा.
Read More