सामान्य शेअर्स (Ordinary shares) किती महत्त्वाचे आहेत, हे फायदे जरूर वाचा
सामान्य शेअर्सद्वारे (Common Shares) गुंतवणूक करण्यात सर्वात जास्त धोका असतो त्याचबरोबर सर्वाधिक आर्थिक नफा देण्याची क्षमता देखील सामान्य शेअर्समध्येच असते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सामान्य शेअर्सद्वारे (Common Shares) गुंतवणूक करण्यात सर्वात जास्त धोका असतो त्याचबरोबर सर्वाधिक आर्थिक नफा देण्याची क्षमता देखील सामान्य शेअर्समध्येच असते.
Read Moreकार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडने (KSBL) गुंतवणूकदारांच्या 2300 कोटी किमतीच्या सिक्युरिटीजचा गैरवापर केल्याच्या शोध प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल सेबीने (SEBI) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दंड ठोठावला आहे.
Read Moreकरदात्यांचे अनेक प्रकार आहेत. ज्यात सामान्य करदात्यापासून ई-कॉमर्स ऑपरेटर, करपात्र व्यक्ती, अनिवासी करदाता अशा सर्वांना विविध प्रकारचे जीएसटी रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्याबद्द्ल आपण अधिक माहिती समजून घेणार आहोत.
Read MoreGold Loan: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी सोने गहाण ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी फारशा कागदपत्रांची गरज लागत नाही. सरकारी आणि खाजगी बँकांकडून (Private Bank) गोल्ड लोन सहज मिळते.
Read MoreOnline Shopping: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवले तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
Read Moreआर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांमधून आर्थिक सहाय्य केले जाते.
Read Moreआपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालक विमा योजनेचा नक्कीच विचार करू शकता. या विम्यामुळे तुमच्या मुलाला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होऊ शकते.
Read Moreकोणताही म्युच्युअल फंड निवडताना त्याची कामगिरी ही त्याच्या फंड मॅनेजरचे कौशल्य, फंड हाऊसचा आकार, एनएव्ही, गेल्या 10 वर्षांतील कामगिरी आणि त्याचे बाजारातील रेटिंग या घटकांवर अवलंबून असते.
Read Moreएप्रिल महिन्यात परभणी, गोंदिया, पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यात रोजगार मेळावे होणार आहेत.
Read MoreRetail Inflation च्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ, आरबीआयने घालून दिलेले 6 टक्क्यांचे लक्ष्य सलग तिसऱ्यांदा ओलांडले असून किरकोळ बाजारात मार्चमध्ये महागाईचे प्रमाण 6.95 टक्के झाले.
Read Moreइराण देश स्वत:ची सेंट्रल बॅंक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC) सुरू करणार असून इराणकडून क्रिप्टो-रियालसाठी नियामक फ्रेमवर्क जाहीर करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इराणकडून क्रिप्टो-रियाल (Crypto-Rial) या डिजिटस करन्सीचे वितरण होणार आहे.
Read Moreतुम्ही शेअर्स (Shares) आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का? यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्यांच्यातील मूलभूत फरक जाणून घेणे आवश्यक आहे.
Read More