एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज कसे हस्तांतरित करावे? Home Loan Balance Transfer
गृह कर्जाचे (Home loan) व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. अशावेळी इतर बँकेकडून कमी व्याज दर मिळत असेल तर त्या बँकेत कर्ज हस्तांतरण केल्यास चांगली बचत होऊ शकते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
गृह कर्जाचे (Home loan) व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. अशावेळी इतर बँकेकडून कमी व्याज दर मिळत असेल तर त्या बँकेत कर्ज हस्तांतरण केल्यास चांगली बचत होऊ शकते.
Read Moreज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) 2022 ची वैशिष्ट्ये, खाते सुरू करण्यासाठी काय नियम आहेत, व्याज किती मिळते, याची माहिती घेणार आहोत.
Read Moremutual fund portfolio 2022 -म्युच्युअल फंड केवळ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यात मदत करत नाही, तर जीवनातील विविध उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. पण यासाठी वेळोवेळी पोर्टफोलिओचा आढावा घेणं आवश्यक आहे.
Read Moreजागतिक सरासरी तापमानवाढीचा झपाट्याने वाढणारा दर हा मानवनिर्मित आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, ग्रीन क्रिप्टोकरन्सी (Green cryptocurrency) हा त्याचाच एक भाग आहे.
Read Moreगुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळत रहावे आणि त्यांच्या गुंतवणुकीवर लक्षणीय परतावा मिळावा, हे एनपीएसचे (National Pension Scheme) मुख्य उद्दीष्ट आहे. एनपीएस खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करा.
Read Moreएंडोमेंट पॉलिसी ही अशी जीवन विमा करार पॉलिसी (life insurance contract )आहे; जी लाइफ कव्हर ही देते आणि पॉलिसीधारकाला ठराविक कालावधीत नियमितपणे बचत करण्यास मदत ही करते.
Read Moreम्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे काही तोटे ही आहेत. त्याबद्दल आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Read Moreपतपेढ्या बॅंकांपेक्षा अधिक व्याजदर कशा देतात? त्यांचा कारभार कसा चालतो? या प्रश्नांच्या उत्तरांच्या माध्यमातून पतपेढ्यांमधील गुंतवणूक सुरक्षित असते का? याची माहिती आपण घेणार आहोत.
Read Moreएलिफंट मनी (Elephant Money) ही एक क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) असून या करन्सीच्या ट्रेझरीवर सायबर हल्ला करून बायनान्स कॉईनची चोरी करण्यात आली.
Read Moreप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे (PM KISAN YOJNA) सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. जाणून घेऊया केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेशी संबंधित गोष्टी.
Read MoreMobile Insurance - जर तुमचा मोबाईल तुटला किंवा खराब झाला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलसाठी सर्वोत्तम मोबाईल विमा पहा आणि आर्थिक नुकसान कमी करा.
Read Moreआयुष्यात पहिल्यांदा घर घेताना कुठून सुरूवात करायची. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना कळत नाही. यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाहिल्या गेल्या पाहिजेत याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Read More