या बॅंकांची कर्जे महागली, व्याजदरात केली वाढ
रिझर्व्ह बँकेने रेपो दरा वाढ केल्यानंतर खासगी बँकांसह सरकारी बँकांनीही कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. ऐन वाढत्या महागाईत सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
रिझर्व्ह बँकेने रेपो दरा वाढ केल्यानंतर खासगी बँकांसह सरकारी बँकांनीही कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. ऐन वाढत्या महागाईत सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे.
Read Moreएलआयसी आयपीओचा (LIC IPO) प्रीमियम ग्रे मार्केटमध्ये (grey market premium) खाली आला आहे. 17 मे रोजी त्याचे शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.
Read MoreGST on Cryptocurrency : केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर 30 टक्के कर (Tax) लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता क्रिप्टोच्या उत्पन्नावर 28 टक्के जीएसटी लावला जाणार आहे.
Read Moreएलआयसी (LIC)च्या माध्यमातून कुटुंबातील लहानमोठ्या सगळ्यांसाठीच विम्यासह सुरक्षित गुंतवणूक करता येते. एलआयसीने सर्व वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. त्यातीलच एक, कमी प्रीमिअममध्ये (less premium lic policy) आयुष्यभर साथ देणाऱ्या ‘जीवन आनंद पॉलिसी’बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
Read Moreमोबाईल ही काळाची गरज बनली आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन आले आहेत. कंपन्यांची वाढती स्पर्धा आणि महागडे फोन यांचा ताळमेळ आपल्या बजेटला परवडणारा असल्याने सध्या स्वस्तात जास्त फीचर्स असलेला मोबाईल घेण्यावर भर देत आहेत.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दर (Repo Rate) वाढविल्यानंतर कर्जावरील व्याजदर वाढवल्याने सामान्यांना घाम फुटलाय. पण त्याचवेळी काही बँकांनी मुदतठेवींवरील व्याजदर वाढवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Read Moreआपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जवळपास युपीआय पेमेंट अॅप (UPI Payment App) हे असतंच. पण हे अॅप नेमकं कसं काम करतं. काही वेळा नेटवर्क असूनही पेमेंट प्रोसेस पूर्ण होत नाही; मग अशावेळी काय करायचं, हे आपल्याला माहिती असायला हवं.
Read Moreदेशभरात अन्नधान्यांच्या आणि पिठाच्या किमतीत विक्रमी वाढ होऊ लागली आहे. एक किलो पिठाची सरासरी किंमत 33 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. पिठासोबत डाळी, तांदूळ, तेल, मीठ यांचे भाव ही झपाट्याने वाढत आहेत.
Read Moreएलआयसीच्या आयपीओ (LIC IPO)मध्ये गुंतवणूक करण्याची तुमची संधी हुकली असेल तर आज तुमच्यासाठी आणखी एक संधी आली आहे. प्रुडंट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (Prudent Corporate Advisory Services) कंपनीचा आयपीओ 10 मे पासून 12 मे पर्यंत खुला असणार आहे.
Read MoreLIC IPO last Day : एलआयसी आयपीओची आज शेवटची तारीख होती. आज शेवटच्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअरचा भाव 40 रुपयांपर्यंत खाली आला.
Read Moreस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी भारत सरकारने फ्री कोचिंग योजना सुरू केली. खाजगी शिकवणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा या योजनेचा लाभ घेऊन सरकारी नोकरी मिळविण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.
Read Moreप्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे.
Read More