मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमध्ये काय फरक आहे?
धकाधकीच्या जीवनात बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे सर्वसामान्यांच्या फायद्याचे ठरत आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
धकाधकीच्या जीवनात बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे सर्वसामान्यांच्या फायद्याचे ठरत आहे.
Read Moreमोबाईल बँकिंगचा (Mobile Banking) शोध लागल्यापासून नागरिकांना बँकेच्या रांगेपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापासून, रक्कम भरण्यासाठी लोकांना बँकेत रांगा लावण्याची गरज नाही. कारण आता बँक लोकांच्या हातात आहे.
Read Moreएलआयसीचे शेअर्स (LIC Shares) आज सवलतीच्या दरात लिस्ट झाले. एलआयसीचे शेअर्स बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला.
Read Moreशैक्षणिक कर्ज (Education Loan) मंजुरीसाठी सह-कर्जदार किंवा पालकांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासण्याच्या अटी या न्याय्य नसल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवले आहे.
Read Moreइंटरनेट बँकिंगद्वारे (Internet Banking) एकाचवेळी अनेक सेवा-सुविधांचा लाभ मिळतो. इंटरनेटच्या मदतीने बँकेशी संबंधित कोणतेही काम, पैशाचे व्यवहार, कधीही आणि कुठेही करता येतात.
Read Moreआयुष्यात आर्थिक बाजू भक्कम असणे गरजेचे आहे. यासाठी लहान वयापासूनच पैशांची बचत आणि नियोजनावर भर दिला पाहिजे. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवता येते.
Read Moreआज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही चांगली सुरूवात झाल्याचे पाहावयास मिळाले. आज दिवसअखेर शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 180.22 अंकांतर निफ्टी (Nifty 50) 60.15 अंकानी वधारला. बॅंक निफ्टीमध्ये (Bank Nifty) सुद्धा 476.25 अंकांची चांगली वाढ दिसून आली.
Read Moreया आठवड्यात फर्टिलायजर कंपनी पारादीप फॉस्फेटस (Paradeep Phosphates), महागडी घड्याळं बनवणारी कंपनी इथॉस (Ethos Limited) आणि ई मुद्रा (eMudhra) या 3 कंपन्यांचा आयपीओ येत आहे. या तीन कंपन्यांची मार्केट साईज 2386.81 कोटी रुपये आहे.
Read Moreदेशातील आघाडीची कंपनी असलेल्या अदानी समूहाचे सिमेंट क्षेत्रात पदार्पण नक्की झाले असून, अदानी समूहाने होलसिम लिमिटेड (Holcim Limited) कंपनीचा भारतातील व्यवसाय विकत घेऊन सिमेंट उद्योगात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरणार आहे.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India)चे पुढील आर्थिक धोरण हे सध्याच्या दर वाढीच्या चक्राला अनुसरून असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर, 2022 मध्ये रेपो दरात प्रत्येकी 25 बीपीएसने (Basis Points) वाढवण्याची शक्यता आहे.
Read Moreम्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) बदलती आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ केली. रेपो दरात वाढ म्हणजे कर्जाच्या व्याजात वाढ, विशेषत: गृहकर्जात. गृहकर्जावरील व्याजदर रेपो दरासारखे एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेले असतात.
Read More