IPO UPDATE : आठवड्याभरात आणखी 3 कंपन्यांचा आयपीओ धमाका
मोठा गाजावाजा करत भांडवली बाजारात शिरकाव करणाऱ्या एलआयसी (LIC)च्या आयपीओ (IPO) नंतर, येत्या आठवड्याभरात आणखी काही कंपन्या आपला आयपीओ खुला करण्याच्या तयारीत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
मोठा गाजावाजा करत भांडवली बाजारात शिरकाव करणाऱ्या एलआयसी (LIC)च्या आयपीओ (IPO) नंतर, येत्या आठवड्याभरात आणखी काही कंपन्या आपला आयपीओ खुला करण्याच्या तयारीत आहेत.
Read Moreदैनंदिन खर्चाची (expenses) रक्कम भरताना प्रत्येक वेळी व्यापारी सेवांच्या टर्मिनलचा (terminal) संपर्क आपल्या बॅंक खात्याशी येऊ न देता थेट डिजीटली पेमेंट करण्यासाठी वॉलेट सुविधा फार उपयोगी पडत असते.
Read MoreLPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
Read Moreदेशातील पहिल्या पाच खासगी बँकांमध्ये समावेश असलेल्या अॅक्सिस बँक समूहामार्फत चालविल्या जाणाऱ्या अॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनीच्या फंड व्यवस्थापकांनी फंडमधील धोरणात फेरफार आणि निधीत बदल केल्यामुळे संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार घसरण झाल्याचे दिसून आले.
Read Moreशेअर बाजारातील थेट जोखीम घ्यायची नसेल तर म्युच्युअल फंडच्या (Mutual Fund) माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा (Good Returns) मिळवू शकतो. म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा हा किती प्रकारचा असतो आणि तो कशाप्रकारे गणला जातो, हे आपण समजून घेऊ या.
Read MoreBest Equity Mutual Fund : 2022 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडाचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे, अद्ययावत एनएव्हीसह, चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील सर्वोत्तम इक्विटी फंड पाहणार आहोत.
Read Moreप्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेद्वारे 1,07,059 कोटी रूपयांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.
Read Moreभारतात वाहनाची मालकी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रस्ता कर म्हणजेच रोड टॅक्स (Road Tax) भरणे अनिवार्य आहे. रोड टॅक्स हा शब्द रूळलेला असला तरी त्याला कायद्याच्या भाषेत मोटार वाहनांवरील कर म्हटले जाते. वाहनांवरील कर हा राज्य सरकारांद्वारे लादला जाणारा कर आहे.
Read Moreभारतातील काही भागात अजूनही मुलीला डोईजड मानले जाते. तिच्या शिक्षणासाठी आणि शारीरिक वाढीसाठी पुरेसा पैसा खर्च केला जात नाही. ही मानसिकता बदलावी व मुलींना मनासारखे शिकता यावे यासाठी सरकारने मुलींसाठी काही योजना सुरू केल्या आहेत.
Read Moreआयुष्यमान भारत योजने अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे (PMJAY) आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारतचे कार्ड बनवून घ्यावे लागते. या कार्डच्या आधारे हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.
Read Moreसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.
Read MoreProperty Tax: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार प्रत्येक मालमत्तेवर तिमाही किंवा सहामाही किंवा वर्षाने मालमत्ता कर भरावा लागतो. ग्रामीण भागात याला 'घरफळा' तर शहरी भागात ‘प्रॉपर्टी टॅक्स’ म्हणतात.
Read More