LIC IPO: देशातील सर्वात मोठा आयपीओ ओपन; 9 मे पर्यंत संधी
LIC IPO: देशातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) 4 मे पासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 9 मे पर्यंत खुला असणार असून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
LIC IPO: देशातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) 4 मे पासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 9 मे पर्यंत खुला असणार असून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.
Read Moreआर्थिक वर्ष 2011-12 पर्यंत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कर सवलत मिळत होती. पण 2012-13 पासून महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नावर समान टॅक्स आकारण्यात येऊ लागला आहे.
Read Moreवाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी ही वाढत आहे. गरिबांना हक्काची घरं मिळावी म्हणून सरकारकडून गृहनिर्माण योजना आणि प्रकल्प राबविले जात आहेत.
Read Moreआयपीओमधील अँकर गुंतवणूकदार (Anchor Investor) हा विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय), गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड किंवा विमा कंपनीसारखा पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) असतो. जो सेबी (SEBI)च्या नियमांनुसार सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओ (IPO) उपलब्ध होण्यापूर्वी गुंतवणूक करतो.
Read Moreआर्युविम्याबरोबरच (life insurance) आरोग्य विम्याचीही प्रत्येकाला नितांत गरज असते. आयुष्याला जसे ऐनवेळी संकटाच्या रूपात अर्थकवच लाभतं तसं आरोग्यातही हक्काचं वित्तीयछत्र (cover) आवश्यक असतं. कोरोना (covid) कालावधीत तर त्याचा प्रत्यय अधिक जाणवला. स्वतःचे आणि कुटुंबियांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात आरोग्य विमा पॉलिसीची महत्त्वाची भूमिका असते.
Read Moreराष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) श्रमशक्ती सर्वेक्षणाचा अहवाल 6 मे रोजी प्रसिद्ध झाला. या अहवालात शहरातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 8.7 टक्क्यांवर असल्याचे दिसून आले आहे.
Read Moreकंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील टीडीएस (Tax Deducted source) वजा केल्यानंतर आयकर विभाकडून कंपनीमार्फत फॉर्म 16 कर्मचाऱ्यांना दिला जातो. इन्कम टॅक्स कायद्यात (Income Tax Act) विविध प्रकारांचा उल्लेख आहे. फॉर्म 16 वेगवेगळ्या गरजांसाठी वापरले जातात. फॉर्म 16 पगारदार कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तसेच हा उत्पन्नाचा पुरावा म्हणून ही वापरला जातो.
Read Moreदुकानदार अनेक प्रकारची जोखीम पत्करून व्यवसाय करत असतो. त्याच्या दुकानात कोट्यवधी रूपयांचा माल असतो, तो सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानाचा विमा (Shop Insurance) काढणे आवश्यक आहे.
Read Moreलाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) आयपो (IPO) 4 मे रोजी ओपन होणार आहे. प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या आयपीओमध्ये पैसे टाकावेत का? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ.
Read Moreआज आपण पती-पत्नी यांच्यातील संयुक्त बॅंक खात्यातील फायदे आणि तोट्यांबरोबरच, पती-पत्नी वेगळे होणार असतील तर संयुक्त बॅंक खात्याचे कसे नियोजन करायचे हे पाहणार आहोत.
Read Moreगुरगांवमधील स्टार्टअप कंपनी ‘डेलीव्हेरी’ या महिन्यात 5.5 हजार कोटी रुपयांच्या आकारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनीने 7,460 कोटी रूपयांचा इश्यू मंजूर केला होता.
Read Moreअॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची संपत्ती गेल्या 4 महिन्यात 44 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे.
Read More