शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर किती टॅक्स भरावा लागतो?
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात कर आकारला जातो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात कर आकारला जातो.
Read MoreShare Market Crash : शेअर मार्केटसाठी आजचा (दि. 13 जून) सोमवार ब्लडी मंडे (Bloodbath Monday) ठरला. सेन्सेक्समध्ये 1456 अंक आणि निफ्टीमध्ये 427 अंकांची घसरण झाली.
Read MoreLIC Share Price Update : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.
Read Moreअमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 11 पैसे घसरण होऊन तो 77.85 या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.
Read MoreIPO Investment 2022 : सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनीने आयपीओ बाजारात आणला असून 9 जून पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्र्पिशन करता येणार आहे.
Read Moreगुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
Read Moreगुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
Read Moreझोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.
Read Moreसेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हे प्रामुख्याने शेअर मार्केटमधील (Share Market) बेंचमार्क निर्देशांक (Benchmark Index) आहेत.
Read MoreLIC Q4 results : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना 1.05 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
Read Moreव्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्समध्ये वाढ होत असल्याने या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन (Amazon) गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
Read Moreएलआयसी आयपीओ (LIC IPO) साठी एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे 28 टक्के अर्ज नाकारण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज नाकारणे हा आयपीओच्या इतिहासामधील उच्चांक मानला जातो. एलआयसी पॉलिसीधारकांकडून (LIC Policy Holder) प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 34.5 टक्के अर्ज नाकारण्यात आले.
Read More