Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Upcoming IPO: कमाईसाठी तयार व्हा, सेबीनं दिली 3 आयपीओंना मंजुरी; जाणून घ्या सविस्तर

Upcoming IPO: बाजारात सध्या जोरदार घडामोडी घडत आहेत. यापुढेही ही मालिका सुरूच राहणार आहे. कारण बाजार नियामक सेबीनं 3 आयपीओंना मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर गुंतवणूकदारांना पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

Read More

IdeaForge Allotment Status: आयडियाफोर्ज करणार शेअर वाटप, जाणून घ्या कसा चेक करायचा अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

IdeaForge Allotment Status: आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आयडिया फोर्जचा आयपीओ सरासरी 106.06 पटीने सबस्क्राईब झाला आहे. त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये आयडिया फोर्जच्या शेअरचा प्रीमियम वाढला आहे.

Read More

IPO: गुंतवणुकीची सुवर्णसंधी! या आठवड्यात 5 कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार

IPO: या आठवड्यात सेन्को गोल्ड आणि अल्फालॉजिक इंडस्ट्रीज या कंपन्यांचा आयपीओ ओपन होणार आहे. तर ग्लोबल पेट इंडस्ट्रीज, त्रिध्या टेक आणि सिनोप्टीक्स टेक्नॉलॉजीचे आयपीओ आधीच सबस्क्रिप्शनसाठी उघडले आहेत आणि या आठवड्यात ते बंद होणार आहेत. या कंपन्यांच्या आयपीओबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

Read More

Sensex@65000: शेअर बाजारात तेजीची बरसात, सेन्सेक्स 65000 चा टप्पा ओलांडला, निफ्टीची घोडदौड सुरुच

Sensex@65000: आजच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. सकाळी सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ झाली होती. बँका, वित्त संस्था, ऑटो कंपन्या, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी आहे.

Read More

Senco Gold IPO: 4 जुलैला सेन्को गोल्ड कंपनीचा आयपीओ ओपन होणार; अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा

Senco Gold IPO: नामांकित सेन्को गोल्ड कंपनी 4 जुलैला आपला आयपीओ बाजारात घेऊन येणार आहे. या आयपीओतून कंपनी एकूण 405 कोटी रुपये उभारणार आहे. तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे.

Read More

IPO Listing Rule:आता तीन दिवसांत शेअरचे लिस्टींग होणार, सेबीने घेतला मोठा निर्णय

IPO Listing Rule: सेबीच्या संचालक मंडळाची बुधवारी 28 जून 2023 रोजी बैठक झाली. त्यात आयपीओ आणि शेअर लिस्टींगबाबत नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेअर सूचीबद्ध करण्यासाठीचा कालावधी 6 दिवसांवरुन 3 दिवस (T+3) इतका कमी करण्यात आला आहे. नवीन नियम दोन टप्प्यांत लागू केला जाईल.

Read More

Multibagger Small cap stocks: वर्षभरात पैसे दुप्पट! बंपर परतावा देणारे 4 स्मॉल कॅप स्टॉक कोणते?

Multibagger Small cap stocks: भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचं वातावरण आहे. रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. अशात काही स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअर्सनी बंपर असा जवळपास दुप्पट परतावा दिला आहे.

Read More

IdeaForge Technology IPO: तब्बल 50 पटीने सबस्क्राईब झाला आयडियाफोर्जचा IPO, 23 कोटी शेअर्ससाठी गुंतवणूकदारांची बोली

IdeaForge Technology IPO:ड्रोन उत्पादनातील स्टार्टअप्स असलेल्या आयडियाफोर्जच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी 28 जून रोजी हा आयपीओ 50.3 पटीने सबस्क्राईब झाला.

Read More

Sensex All Time High: शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक उच्चांक! सेन्सेक्स@ 64000 आणि निफ्टीने 19000 चा टप्पा ओलांडला

Sensex All Time High: आजच्या सत्रात सेन्सेक्स 591 अंकांनी वधारला असून निफ्टीत 181 अंकांची वाढ झाली. या तेजीने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान 2 लाख कोटींनी वाढली.

Read More

Stock Market Holiday: बुधवारी शेअर मार्केट सुरू असणार; बकरी ईदची सुट्टी 29 जूनला

Stock Market Holiday: एनएसई आणि बीएसईने उद्याची सुट्टी रिशेड्युल्ड केली असून, बुधवारी (दि.28 जून) शेअर मार्केट सुरू असणार आहे.

Read More

Tata Technologies IPO: टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला सेबीची मान्यता, 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी

Tata Technologies IPO: गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला भांडवली बाजार नियामक सेबीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

Read More

Multibagger Penny Stocks: स्वस्तातल्या 'या' शेअर्सनीही केली कमाल, काही महिन्यांत पैसे दुप्पट!

Multibagger Penny Stocks: स्वस्तात मस्त अशी कमाल काही शेअर्सनी केली आहे. या शेअर्सचं मूल्य कमी असूनही काही महिन्यांतच पैसे दुप्पट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उत्कृष्ट परतावा देऊन त्यांनी स्वत:ला मल्टीबॅगर असल्याचं सिद्ध केलं आहे.

Read More