Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Sensex Outlook: दोन वर्षात सेन्सेक्स 84000 अंकावर जाणार, स्टॉक ब्रोकर विजय केडिया यांनी व्यक्त केला अंदाज

Sensex Outlook: शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. काल शुक्रवारी सेन्सेक्सने पुन्हा 63000 अंकांची पातळी ओलांडली. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीच्या लाटेवर आणखी किती मजल मारणार याबाबत शेअर बाजार विश्लेषक आणि ब्रोकर्सकडून विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

Read More

Microsoft Share: AI तंत्रज्ञानाचा मायक्रोसॉफ्टला होणार प्रचंड फायदा, शेअर रेकॉर्ड पातळीजवळ पोहोचला

Microsoft Share: कंपनीने AI तंत्रज्ञाना मोठी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ओपन एआयमध्ये देखील मायक्रोसॉफ्ट प्रचंड गुंतवणूक करत आहे. चॅटबोट चॅटजीपीटी सेवा देणाऱ्या स्टार्टअप्सवर नुकताच मायक्रोसॉफ्टने ताबा मिळवला होता.

Read More

Market Cap of BSE Listed Companies: 'बीएसई'वरील सूचीबद्ध कंपन्यांचा पराक्रम! मार्केट कॅप पोहोचली 291.89 लाख कोटींवर

Market Cap of BSE Listed Companies: चालू वर्षात बीएसईवरील कंपन्यांच्या बाजार भांडवलात सरासरी 4% वाढ झाली आहे. यापूर्वी डिसेंबल 2022 मध्ये बीएसईमधील कंपन्यांचे बाजार भांडवल 291.30 लाख कोटींवर गेले होते. त्यावेळी सेन्सेक्सने 63191.86 अंकांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18812.50 अंकांवर गेला होता.

Read More

Mid cap shares: नफा मिळवून देणारे 3 मिड कॅप शेअर्स, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Mid cap shares: नफा मिळवण्याच्या उद्देशानं मिड कॅप शेअर्स खरेदी करायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देत आहोत. शेअर बाजारात चढ-उतार कायमच होत असतात. जोखीम कमी करण्याच्या हेतूने बाजारातल्या तज्ज्ञांनी निवडलेल्या स्टॉकवर खरेदीची शिफारस करण्यात येते.

Read More

Upcoming SME IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात 5 कंपन्यांचे आयपीओ ओपन

Upcoming SME IPO: 100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. अशा 5 कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात ओपन होणार आहेत.

Read More

MRF ची ऐतिहासिक कामगिरी; शेअरची किंमत 1 लाखाच्याही पुढे; दलाल स्ट्रिटवरील सर्वात महागडी कंपनी

MRF कंपनीचा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. भारतीय भांडवली बाजारात आज MRF कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली. सकाळी 9:30 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर MRF कंपनीचा शेअर 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता.

Read More

Expert Stocks To BUY: फायद्याचा व्यवहार, चांगल्या परताव्यासाठी खरेदी करा 'हे' तीन मिड कॅप स्टॉक

Expert Stocks To BUY: फायद्याचा सौदा करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये योग्य स्टॉकची निवड महत्त्वाची असते. चांगला परतावा मिळवण्याच्या हेतूने अनेकजण स्टॉक खरेदी करतात. मात्र योग्य परतावा मिळत नाही. अनेकवेळा तोटाही होतो. पण काही स्टॉक हे चांगला परतावा देत फायदाच फायदा करून देणारे आहेत.

Read More

IKIO Lighting IPO: ग्रे मार्केटमध्ये IKIO Lighting चा शेअर तेजीत, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा

IKIO Lighting IPO: ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर 125 ते 130 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर 270 ते 285 रुपयांचा किंमतपट्ट निश्चित केला आहे. मात्र ग्रे मार्केटचा प्रतिसाद पाहता शेअर मार्केटमध्ये तो गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल, असे बोलले जात आहे.

Read More

Indian Stock Market: भारतीय शेअर बाजाराचा अमेरिका, चीनच्या बाजारापेक्षाही जास्त परतावा; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Indian Stock Market: भारतीय शेअर बाजाराची कामगिरी ही अमेरिका, चीनच्या बाजारापेक्षा दमदार राहिली आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मागच्या 123 वर्षांच्या कालावधीचा विचार केल्यास गुंतवणूकदारांना अधिकाधिक नफा किंवा परतावा भारतीय शेअर बाजारामार्फत मिळाला आहे.

Read More

Upcoming IPO: पैशांची व्यवस्था करा, आठवडाभरात येत आहेत 'या' पाच कंपन्यांचे आयपीओ

Upcoming IPO: आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढच्या आठवड्यात एक दोन नाही तर पाच कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीनं या कंपन्यांना आपले आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे.

Read More

Upcoming IPO: HMA Agro Industries कंपनीचा आयपीओ 20 जूनला होणार ओपन

HMA Agro Industries IPO: एचएमए कंपनी म्हशीचे बोनलेस मांस निर्यात करणारी भारतातील तिसरी मोठी कंपनी आहे. कंपनी ब्लॅक गोल्ड, कमिल आणि एचएम या ब्रॅण्डच्या नावाने युएई, इराक, सौदी अरेबिया, ओमान, बहरिन आणि जॉर्डन या देशांसह जगभरातील 40 देशांमध्ये मांस निर्यात करते.

Read More

SME IPO: अर्बन एनवायरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ सोमवारी होणार ओपन; गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे प्लॅन समजून घ्या

SME IPO: या आठवड्यातील दोन आयपीओनंतर पुढील आठवड्यात आणखी एका आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. Urban Enviro Waste Management या कंपनीचा 12 जून रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे.

Read More