Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

तुम्हाला माहित आहे का राष्ट्रपतींना किती पगार मिळतो ?

राष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत (Members of Parliament) केली जाते. राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. सध्या भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Read More

बजाज ऑटो शेअर बायबॅक प्रस्तावावर सोमवारी बैठक

बजाज कंपनीची (Bajaj Company) सोमवारी (दि. 27) बायबॅक संदर्भात बैठक होणार आहे; त्यापूर्वीच बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये (Bajaj Auto stock Price) 4 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

Agneepath Protest : कोट्यवधी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान!

Agneepath Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैनिक भरती योजनेच्या (agneepath scheme indian army) विरोधात युवकांनी केलेल्या आंदोलनात कोट्यवधी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.

Read More

International Widow Day: महिलांचं आर्थिक समावेशन आवश्यक!

International Widows Day : सामाजिकदृष्ट्या महिलांना अनेक क्षेत्रात प्राधान्य दिलं जातं. रोजगार आदी बाबतीत तर ते अधिकच. मात्र एखाद्या महिलेला पती निधनानंतर (widow) अधिक आव्हानात्मकतेनं सामोरं जावं लागतं. कुणावर कशी आणि केव्हा बिकट प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. तेव्हा विधवांसाठीही आर्थिक नियोजन विवाहाच्या, संसाराच्या प्रारंभीच्या टप्प्यातच केलेलं योग्य ठरू शकतं.

Read More

बटाटा वर्षभर महागणार...

बटाटा, बटाटे, बटाटं नक्की म्हणायचं तरी काय? या एकाच कंद मुळाला प्रत्येक विभागात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं पण मूळचा कुठला? याच गाव कोणतं? हा आला कुठून हे कुणाला ठाऊक आहे का?

Read More

एप्रिल-मे मध्ये भारतातील हिरे, दागिने निर्यातीत 10 टक्क्यांनी वाढ!

2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली

Read More

वर्षभरात EV पेट्रोल वाहनांच्या किमतीत मिळतील : नितीन गडकरी

सध्या नॉर्मल श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या दुप्पट आहे. सध्या, बॅटरीच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनं EV महाग आहेत.

Read More

तुम्हाला कळलं का महिन्याभरात काय-काय महागलं?

महागाई अहवालानुसार भाजीपाल्याच्या किमती 56.36 टक्क्यांनी तर गव्हाच्या किमती 10.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मासे, मांसाहार, अंड्यांच्या किमतीमध्येही 7.78 टक्के वाढ झाली.

Read More

स्विस बॅंकेतील भारतीयांच्या पैशांत 50 टक्क्यांनी वाढ!

स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे साठवणाऱ्या भारतीयांच्या संपत्तीत (Indian Funds in Swiss Bank) एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 14 वर्षांतील ही विक्रमी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.

Read More

वाढत्या महागाईपासून गुंतवणुकीचं संरक्षण कसं करायचं?

वाढत्या महागाईपासून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आणि भविष्यातील उद्दिष्टांचं संरक्षण कसं करावं, याची चिंता साऱ्यांनाच आहे.

Read More