Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Starbucksच्या नवीन सीईओंची Salary किती असेल? आकडा ऐकून धक्का बसेल!

जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स कॉफी चैन हाऊसच्या सीईओपदी (Starbucks New CEO Laxman Narasimhan) मूळचे भारतीय असलेले लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती झाली आहे. नरसिंहन हे 1 ऑक्टोबर, 2022 पासून सीईओचा (CEO) पदभार स्वीकारणार आहेत.

Read More

UK In Recession: याच वर्षात ब्रिटन मंदीच्या फेऱ्यात अडकणार, बँक ऑफ इंग्लडचे संकेत

UK Economy and Inflation: महागाईने जगभरात थैमान घातले आहे. विकसित देशांना महागाईने घोर लावला आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा पारा 10.1% इतका वाढला आहे. महागाई अशीच वाढत राहिली तर याच वर्षात ब्रिटन मंदीच्या फेऱ्यात अडकेल, अशी भीती तेथील केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे.

Read More

युरोप ठप्प! लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये संपाची ठिणगी, 800 फ्लाईट्स रद्द

Lufthansa Cancels 800 Flights: पगारवाढीसाठी वैमानिक आणि ग्राऊंड स्टाफ संपावर गेल्याने लुफ्थान्सा एअरलाईन्सला जवळपास 800 फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेतली विमान सेवा ठप्प झाली आहे.

Read More

गरिबांचे मोफत रेशन बंद होणार? 'PMGKAY' बाबत केंद्र सरकारला घ्यावा लागणार कटु निर्णय

'PMGKAY': प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेत (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana - PMGKAY) गरिब कुटंबातील प्रत्येक गरिब व्यक्तीला दरमहा 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू मोफत दिले जातात. या योजनेला 30 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर योजना सुरु ठेवायची की बंद करायची? याबाबत मोदी सरकारला लवकरच निर्णय घ्यावा लागेल.

Read More

अट्टल गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यांना लाखोंचं बक्षिस; पण हा खर्च उचलतं कोण?

अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी किंवा त्यांच्याबाबतची कोणतीही माहिती मिळवण्यासाठी पोलीस किंवा तपास यंत्रणा रोख रकमेचे बक्षिस जाहीर करतात. ही रक्कम या संस्थांकडे कोठून येते आणि ही रक्कम ठरवतं कोण? याबद्दलची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

Read More

प्रत्येक महिन्याला विजेचा नवीन दर आकारणार का?

Electricity Amendment Bill 2022 : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वीज क्षेत्रात सुधारणांचे अनेक प्रस्ताव आणले आहेत. यातील एका प्रस्तावानुसार, विजेचा दर प्रत्येक महिन्याला एका ठराविक फॉर्म्युल्यानुसार ठरवण्याची मुभा दिली जाऊ शकते.

Read More

गौतम अदानींची घोडदौड, श्रीमंत उद्योजकांमध्ये थेट तिसऱ्या स्थानी झेप

Gautam Adani Net Worth: एनडीटीव्ही या राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनलच्या खरेदीसाठी ओपन ऑफर दिल्याने चर्चेत आलेले गौतम अदानी यांनी नवा पराक्रम केला आहे. जागतिक स्तरावरील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत गौतम अदानी यांनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

Read More

RIL AGM Live : दिवाळीपासून मुंबईत 5G सेवा, मुकेश अंबानींकडून जिओ फाईव्ह-जी स्ट्रॅटेजी जाहीर

RIL 45th AGM Today: सर्वाधिक बाजारमूल्य असेलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची सध्या वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सुरु आहे. नुकताच पार पडलेल्या फाईव्ह जी स्पेक्ट्रम (5G Spectrum) लिलावात रिलायन्स जिओ आघाडीवर राहिली होती. जिओ दिवाळीपासून मुंबईसह चार महानगरांत फाईव्ह-जी सेवा देण्याची घोषणा केली. फाईव्ह जी सेवेचा रोडमॅप आजच्या सभेत मुकेश अंबानी सादर केला. (Jio 5G will start in Mumbai from Diwali)

Read More

भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार पंतप्रधानांपेक्षा अधिक!

Salary of Chief Justice of India : भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार हा देशाच्या पंतप्रधानांपेक्षा अधिक आहे. सरन्यायाधिश हे घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यानंतरचे महत्त्वाचे पदम मानले जाते. तसेच न्यायव्यवस्थेतील हे सर्वोच्च पद आहे.

Read More

Medical Inflation Rise: आशियातील सर्वात महाग आरोग्य सेवा भारतात

Medical Inflation In India: वैद्यकीय उपचारांचा खर्च मागील काही वर्षात झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे.एलिव्हेटेट लॉस रेशो आणि मेडिकल इन्फ्लेशन यामुळे आरोग्य विमा कंपन्यांना किरकोळ आणि ग्रुप विमा योजनांच्या प्रिमियममध्ये वाढ करावी लागली आहे.

Read More

राकेश झुनझुनवालांच्या संपत्तीबाबत निर्णय घेणार विश्वासू मित्र, मृत्यूपत्रात केला उल्लेख

शेअर मार्केटमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाला दोन आठवडे पूर्ण होतील. झुनझुनवाला यांच्या प्रचंड संपत्तीचे पुढे काय होणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. मात्र वर्षभरापूर्वीच झुनझुनवाला यांनी याची तजवीज केली होती.

Read More