Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

चीन आर्थिक संकटात! बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची आंदोलने, लष्कर रस्त्यावर उतरले

चीनमध्ये कोरोनानंतर बँकिंग क्षेत्राला अभूतपूर्व संकटाने ग्रासले आहे. इथल्या काही बँका अक्षरश: बुडण्याच्या उंबरठयावर आहेत. चीनमधील या परिस्थितीमुळे जागतिक महामंदीची चाहुल असल्याचे बोलले जात आहे.

Read More

India Inflation Rate High : वाढत्या महागाईमुळे जुलै-डिसेंबरमध्ये सोन्याची मागणी कमी होणार!

2021च्या तुलनेत 2022 या वर्षातील पहिल्या 6 महिन्यात सोन्याची मागणीत 42 टक्क्यांनी मागणी वाढली. पण दुसऱ्या सहामाहीत मात्र सोन्याच्या मागणीत घट होत असल्याचे निरीक्षण World Gold Council ने नोंदवले.

Read More

कॉमनवेल्थ गेम्सचा संग्राम; विजेत्यांना मिळणार 20 लाखांचे कॅश प्राईज

Commonwealth Games 2022 Birmingham's : कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठी 215 भारतीय खेळाडूंचे पथक बर्मिंगहॅममध्ये दाखल.

Read More

राष्ट्रपतींचे मासिक वेतन, या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक पॅकेज वाचून व्हाल थक्क!

भारताचे सर्वोच्च संविधानिक पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या हे पद भूषविलेल्यांपैकी सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक म्हणून पदावर असताना राष्ट्रपती यांना दरमहा किती वेतन मिळते? त्यांना काय-काय लाभ मिळतात याची माहिती जाणून घेऊ.

Read More

रुपया (का) पडतोय..? म्हणून खिशात अधिक पैसे ठेवा!

रुपया (rupee) पडतो म्हणजे नेमकं काय होतं. त्याचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम होतो. सातत्याने घसरण होणा-या रुपयामुळे आपल्याला खिशात-वॉलेटमध्ये (wallet) अधिक पैसे का ठेवावे लागू शकतात. भडकणाऱ्या महागाईशी (inflation), देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा काही संबंध आहे का?

Read More

Dollar Vs Rupees : रुपया 80चा टप्पा ओलांडणार?

अमेरिकेत जून महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे प्रसिद्ध झाले असून तिथे महागाई 9 टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. याचा परिणाम रुपयावर झाला असून तो लवकरच 80 टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

भारतातील महागाई आणखी वाढणार; ‘रॉयटर्स’च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

भारताच्या महागाई दरात 2022 च्या (Inflation in India 2022) अंतिम टप्प्यापर्यंत वाढ होणार. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

SBI वगळता सर्व सार्वजनिक बॅंकांचे खाजगीकरण करा : अर्थतज्ज्ञांची शिफारस

Bank Privatisation Update : सरकार बॅंक खाजगीकरण विधेयकाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील (PSBs) किमान हिस्सा 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.

Read More

औद्योगिकीकरणात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

देशात औद्योगिकीकरणात महाराष्ट्र (industrialization in maharashtra) हे अव्वल राज्य म्हणून गणले जात होते. पण आता महाराष्ट्राची जागा इतर राज्यांनी घेतल्याचे दिसू लागलंय.

Read More

GST विरोधात व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक!

18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. या दरवाढी विरोधात व्यापाऱ्यांनी विरोध (GST Protest) दर्शवत भारत बंदचा (Bharat Bandh) इशारा दिला आहे.

Read More

Twitter Deal : ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट!

टेस्लाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी बनावट खात्यांचा तपशील देण्यास अपयशी ठरल्याचे सांगत ट्विटर खरेदीचा करार मोडीत काढला आहे.

Read More

Bakri Eid 2022 : मुंबईत 7 लाखाच्या तर पुण्यात 7 फुटाच्या बोकडाची चर्चा!

Bakri Eid 2022 : देवनारच्या या बाजारात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील व्यापारी वेगवेगळ्या जातीचे बोकड विक्रीसाठी घेऊन येतात. या बोकडांची किंमत अगदी 5 हजार रूपयापासून लाखो रूपये असते.

Read More