Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Secured Transport : वाहनांच्या टायर्ससाठी नवे स्टॅण्डर्ड!

आपल्याकडे प्रवासी वाहनं (passenger vehicles) आहेत किंवा अशा वाहनांतून आपण प्रवास (travel) करतो का? तर मग आपल्याला काही माहिती ठेवायलाच पाहिजे. भारतात यापुढे प्रवासी वाहनांच्या टायरनादेखील (Tyres) दर्जाबाबत निर्धारित अशी काही मानकांची (Standards) कसोटी पार करावी लागणार आहे. वाहनांची वाहतूक (transport) सुरक्षित (secure) करण्यात ही गुणवत्ता महत्वाची भूमिका बजावतात.

Read More

मोबाईल कंपन्यांना डिस्काऊंट कसा काय परवडतो?

महागड्या मोबाईलवर डिस्काऊंट द्यायला मोबाईल बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना कसे काय परवडते? जाणून घेऊया इत्यंभूत माहिती.

Read More

काय आहे नवीन कामगार कायदा?

New Labour Code 2022 : केंद्र सरकारने एकूण 44 कामगार कायदे 4 विधेयकांमध्ये बसवले आहेत.यात सामाजिक सुरक्षा कायदा, औद्योगिक संबंध कायदा आणि कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता व आरोग्य याविषयींच्या बाबींचा समावेश केला आहे.

Read More

नवीन कामगार कायदा 2022 : आपला फायदा की तोटा

New Labour Code 2022 : सरकारने अजून नवीन लेबर कोड लागू केलेला नाही. पण 1 जुलै 2022 पासून लागू होण्याची शक्यता आहे. नवीन 4 लेबर कोड लागू झाल्यास पगार, सुट्ट्या, ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.

Read More

विदेशी गुंतवणूकदारांना कमोडिटी मार्केटमध्ये व्यापार करण्यास सेबीकडून परवानगी

सेबीने (SEBI) एफपीआयला (FPI) सर्व नॉन-अ‍ॅग्रीकल्चर डेरिव्हेटिव्ह आणि निवडक नॉन-अ‍ॅग्रीकल्चर बेंचमार्क निर्देशांकांमध्ये व्यापार करण्याची परवानगी (SEBI FPI Regulations) दिली आहे.

Read More

बॅंक खात्यात पगार जमा होताच, कर्मचारी राजीनामा देऊन गायब!

Employee paid more accidentally : चिली येथील कॉन्सोर्सिओ इंडस्ट्रियल डी एलिमेंटोस (Consorcio Industrial de Alimentos - CIAL) कंपनीतील कर्मचाऱ्याशी पगाराच्या बाबतीत जी गोष्ट घडली. ती वाचून तुम्हाला ही धक्का बसेल.

Read More

घड्याळाद्वारे FASTag स्कॅन करून पैसे लुबाडण्याचा दावा; जाणून घ्या सत्य!

FasTag Scam Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोर व्हिलर कारची काच कापडाने साफ करताना स्मार्ट घड्याळाने FASTag चा कोड स्कॅन करून स्कॅम करत असल्याची चर्चा आहे.

Read More

विम्बल्डन 2022 मध्ये स्ट्रॉबेरी आणि क्रीमची किंमत किती असेल?

सोमवारपासून (दि. 27 जून) टेनिस विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2022 (Wimbledon Tennis Championship 2022) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुमारे 140 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.

Read More

Wimbledon 2022 ticket price: अबब! विम्बल्डन तिकीटांची एवढी किंमत?

‘विम्बल्डन 2022’ टेनिस स्पर्धा 27 जून ते 10 जुलै दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम (London, United Kingdom) येथील ऑल-इंग्लंड लॉन टेनिस क्लबमध्ये होणार आहे.

Read More

नवीन कामगार कायदा 2 जुलै पासून लागू होणार?

नवीन कामगार कायद्यांचा परिणाम वेतन, सामाजिक सुरक्षा (पेन्शन, ग्रॅच्युईटी), कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षा आणि कामाच्या वेळेवरही होणार.

Read More

व्यापाराची संपूर्ण माहिती 'निर्यात पोर्टल'वर

भारताच्या परदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती म्हणजेच आयात आणि निर्यात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विदेशी व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Read More