Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Budget 2023 : क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधील उत्पन्नावर टॅक्स वाचणार का?

गेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधून (Cryptocurrency Trading) मिळणाऱ्या प्रत्येक उत्पन्नावर 30 टक्के निश्चित कर लावला होता. आता क्रिप्टो मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याने, लोकांना कर सवलत मिळेल की नाही? हे जाणून घ्यायचे आहे.

Read More

Budget 2023 : ‘या’ गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 जाहीर (Budget 2023) करणार आहेत. मात्र, यादरम्यान, केंद्र सरकार आयात शुल्कात वाढ करू शकते, त्यानंतर अनेक महागड्या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

Read More

Budget 2023 FAQ: बजेट 2023 बद्दल विचारल्या जाणाऱ्या सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या एका क्लिकवर

Budget 2023 FAQ: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 साठी आता अवघे तीन आठवडे शिल्लक आहे. बजेटचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन पाचव्यांदा अर्थमंत्री म्हणून सरकारचा बजेट संसदेत सादर करणार आहेत.

Read More

Budget 2023: भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी कोणत्या उद्योगांना प्राधान्य मिळणार?

भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवल्यानंतर रोजगाराचा मोठा प्रश्न सुटेल तसेच त्याचा फायदा इतरही क्षेत्रांना होऊन विकासदर वाढेल. चीन सध्या जगात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जातो. मात्र, भविष्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून गुंतवणूक काढून दुसऱ्या देशात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. भारतासाठी ही मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी सर्वोच्च पातळीवरून धोरण आखण्याची गरज आहे.

Read More

Budget 2023: शिक्षण क्षेत्र हायटेक करण्यासाठी बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

शहरांमधील शाळांच्या तुलनेने ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुविधांची कमतरता जास्त आहे. या शाळांना हायटेक करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची गरज आहे. कॉम्प्युटर लॅब, इंटरनेट कनेक्शन, डिजिटल लर्निंग सिरोर्सेस ग्रामीण भागातील शाळांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

Read More

Budget 2023: नोकरदारांना बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

इनकम टॅक्स देणाऱ्यांमध्ये नोकरदारांचा मोठा सहभाग आहे. मागील काही वर्षात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र, त्यानुसार उत्पन्नात वाढ होत नाही. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी, ही अपेक्षा नोकरदार वर्गाची आहे. त्यासोबतच इतरही अपेक्षा कर्मचारी वर्गाच्या आहेत.

Read More

Budget 2023 : विमान वाहतूक क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) फेब्रुवारीमध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. यावेळी विमान उद्योगाला (Aviation Sector) आशा आहे की सरकार त्यांना 2023-24 या आर्थिक वर्षात कर सवलतीचा सवलत देईल. यामुळे विमानतळ आणि विमान कंपन्यांचा देखभाल खर्च कमी होईल.

Read More

Budget 2023 : अर्थसंकल्पात कृत्रिम हिऱ्याच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क हटविण्याची मागणी

रत्ने आणि दागिने निर्यातदारांनी सरकारकडे आगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) दागिने दुरुस्तीचे धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे आणि प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या (Lab Diamond) कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read More

Budget 2023 - 80C Limit and Inflation: नऊ वर्षात महागाई 46% वाढली, 'आयकर कलम 80 सी' मर्यादा वाढणार का?

Budget 2023 - 80C Limit and Inflation: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा आहेत. करदात्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी महागाई त्याहून अधिक वाढली आहे. त्यामुळे कर वजावटींची मर्यादा वाढवण्याची मागणी केली जात आहे.

Read More

Budget 2023- Agriculture Sector: कृषी क्षेत्राच्या आगामी बजेटमधून आभाळाएवढ्या अपेक्षा

Budget 2023- Agriculture Sector: केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही. मागील काही वर्षात बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठीची तरतूद वाढवण्यात आली होती, मात्र अजून या क्षेत्रात प्रचंड काम बाकी आहे.

Read More

Budget 2023 : जाणून घ्या बजेट बनवण्याची प्रक्रिया काय आहे?

अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) या आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) (Budget 2023-2024) साठी त्यांचा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जाणून घेवूया बजेट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया.

Read More

Budget 2023: भारतात लोकसंख्येचा विस्फोट, तरुणांना रोजगार कसा मिळेल?

जागतिक लोकसंख्येने 8 बिलियनचा टप्पा पार केला असून 195 देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. या वर्षामध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेला देश ठरेल. तरुणांना रोजगार देण्यासाठी बजेटमध्ये ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढत जाऊन गंभीर रुप धारण करेल.

Read More