Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Budget 2023 Expectation: महागाई, विकास दरात संतुलन राखण्याचे आव्हान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री म्हणून सलग पाचव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महागाई, विकास दरात संतुलन राखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

Read More

Union Budget 2023 Expectation: Agritech कंपन्यांसाठी स्वतंत्र निधीची स्थापना करण्याचा केंद्राचा विचार

Union Budget 2023 Expectation: भारतात स्टार्ट अप्सची (Startups in India) संख्या वाढतेय. आणि त्यातही तंत्रज्ञान कंपन्यांच्या खालोखाल आघाडीवर आहेत अॅग्रीटेक (AgriTechs) कंपन्या. 2022-23 च्या आर्थिक वर्षांत या कंपन्यांनी चांगली कामगिरी केलीय.

Read More

Union Budget 2023 Insurance Expectation: निवृत्ती वेतन करमुक्त करण्याची इन्श्युरन्स कंपन्यांची सरकारकडे मागणी 

Union Budget 2023 Insurance Expectation: इन्श्युरन्स कंपन्यांनी (Insurance Company) अर्थसंकल्पाकडून (Union Budget 2023) आपल्या मागण्या स्पष्ट करताना निवृत्तीवेतन (Pension) करमुक्त (Tax Free) करण्याची मागणी केली आहे. याशिवाय युलिप पॉलिसी धारकांनाही विम्याची रक्कम मिळताना त्यावर कर लागू नये अशी मागणी कंपन्यांनी केलीय.

Read More

Union Budget 2022 Start Ups Expectation: स्टार्ट अप कंपन्यांना अर्थसंकल्पाकडून काय हवं? 

Union Budget 2022 Start Ups Expectation: उद्योग विश्वात सध्या जमाना सुरू आहे तो स्टार्टअपचा. तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर अशा कित्येक स्टार्ट अपनी मागच्या 2-3 वर्षांत दमदार कामगिरी केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्मितीत हातभार लावला आहे. आता सरकारकडून त्यांना अपेक्षा आहे ती कर कपातीची…

Read More

Union Budget 2023 Indian Railway: भारतीय रेल्वेसाठी तब्बल 1,00,000 किलोमीटरचे नवीन मार्ग उभारण्याची घोषणा होणार? 

Union Budget 2023 Indian Railway: केंद्रीय अर्थसंकल्पातच हल्ली रेल्वे अर्थसंकल्पही अंतर्भूत असतो. आणि यंदा 1,00,000 किमींचे नवे रेल्वे मार्ग उभारण्याबरोबरच भारतीय रेल्वेचं संपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे

Read More

Union Budget 2023 Expectation Fuel Price: सीएनजी इंधन स्वस्त होणार?    

Union Budget 2023 Expectation Fuel Price: देशात सीएनजी इंधनावर आधारित गाड्या वापरणारे खूप लोक आहेत. पण, अलीकडे पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे सीएनजी इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात या इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने अर्थमंत्रालयाला केली आहे. तसं झालं तर सीएनजीच्या किमती नक्की कमी होतील

Read More

History of Union Budget: जाणून घ्या भारताच्या अर्थसंकल्पाचा इतिहास

History of Union Budget: प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प (First Budget of Republic of India) मांडण्याचे श्रेय जॉन मथाई यांना जाते. त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून 28 फेब्रुवारी 1951 रोजी पहिला अर्थसंकल्प मांडला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा कालावधी फक्त 7 महिन्यांचा (15 ऑगस्ट 1947 ते मार्च 1948) होता.

Read More