Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

China Chip Business: इलेक्ट्रिक उपकरणांमधील चीप निर्मितीत चीनची का होतेय पिछेहाट?

जगभरामध्ये फक्त काही ठराविक देशच मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर आणी चीप निर्मिती करतात. त्यामधील महत्त्वाचा देश म्हणजे चीन. मात्र, मागील काही दिवसांपासून चीनची या क्षेत्रामधील मक्तेदारी कमी होऊ लागली आहे.

Read More

AI Book Narration: AI तंत्रज्ञान आणखी नोकऱ्या घालवणार? अॅपल कंपनीकडून होतोय अभिनव प्रयोग

अॅपल कंपनीने ऑडिओ बुक वाचण्यासाठी (AI Book Narration) मनुष्याच्या आवाजापेक्षा कृत्रिम आवाजांना प्राधान्य देणे सुरू केले आहे. कृत्रिम आवाजात रेकॉर्ड केलेली काही ऑडिओ बुक अॅप कॅटलॉगमध्ये समाविष्ट केली आहेत.

Read More

Amazon Layoff: आम्ही तुमच्याशी थेट बोलणारच होतो, पण... नोकरकपातीवर काय म्हणाले ॲमेझॉनचे सीईओ?

मागील वर्षी नोव्हेंबरपासून कंपनीने नोकर कपातीस सुरुवात केली आहे. आता पुन्हा 18 हजारांपेक्षा जास्त नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी नोकरकपातीची घोषणा केली.

Read More