YouTube Shorts : आता यूट्यूबवर शॉर्ट्स बनवून पैसे कमवता येणार, कसे? ते घ्या समजून
डिजिटल व्हिडिओ निर्मात्यांसाठी यूट्यूब (YouTube) वरदान ठरले आहे. गेल्या काही वर्षांत हजारो आणि लाखो लोकांनी यूट्यूब (YouTube) व्हिडिओ बनवून भरपूर कमाई केली आहे. आता छोट्या व्हिडिओंचा ट्रेंडही वाढत आहे. यामुळेच यूट्यूब (YouTube) ने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म शॉट्सवरही कमाई करण्याची घोषणा केली आहे.
Read More