Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Made in India iphone - एका महिन्यात ॲपलने केली 8100 कोटींच्या मेड इन इंडिया आयफोन्सची विक्री

Made in India Iphone : चीन हे ॲपल कंपनीचे (Apple Production in China) अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटींच्या आयफोन्सची निर्यात केली

Read More

Aadhar : युआयडीएआयने आधार पडताळणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI - Unique Identification Authority of India) ने ऑनलाइन पडताळणीच्या कामात सहभागी असलेल्या युनिट्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. ते कोणते? ते पाहूया.

Read More

5G Network: भारताच्या आर्थिक विकासासाठी 5G का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत

डिजिटायझेशन (Digitization) हा केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. आता भारतात 5G तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. देशात 5G नेटवर्क आता हळूहळू विस्तारत चालले आहे. पण तरीही ग्राउंड लेव्हलवर 5G रोलआउटबाबत (5G Rollout) अनेक आव्हाने समोर येत आहेत. ज्यामध्ये पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानासह इतर अनेक गोष्टींवर काम करणे बाकी आहे.

Read More

Government Scheme : केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे? यामागील सत्य जाणून घ्या

देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना (Government Scheme) राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्यांची माहिती द्यावी लागते. पण सायबर गुन्हेगार चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांची फसवणूक करतात. अशाच एका बनावट योजनेचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्यापासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

Oneplus Offer : Oneplus कंपनीची भन्नाट ऑफर, 14% डीसकाऊंटसह मिळवा स्मार्ट टीव्ही

Oneplus कंपनीचा 65,000 रुपयांचा टीव्ही 14% सकाऊंटसह 59,000 या किमतीत मिळणार ऑफर आपल्याला onplusच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. या टीव्हीत तुम्हाला उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी व डॉल्बी ऑडिओ सिस्टीम अनुभवायला मिळणार आहे.कंपनीचा 65 इंच टीव्ही तुम्ही डीसकाऊंटसह खरेदी करू शकता

Read More

LIC Premium : युपीआयद्वारे घरबसल्या जमा करा एलआयसीचा प्रीमियम

पूर्वी एलआयसीचा प्रीमियम (LIC Premium through UPI) भरण्यासाठी लोकांना लांब रांगेत उभे रहावे लागत होते. पण युपीआयमुळे आता घरबसल्या एलआयसीचा प्रीमियम भरणे सोपे झाले आहे. युपीआयद्वारे एलआयसीचा प्रीमियम कसा जमा करायचा? ते आज पाहूया.

Read More

Reels : रील्सचे व्ह्यूज आणि लाईक्स कसे वाढवायचे? जाणून घ्या

सोशल मीडियाच्या (Social Media) या काळात या माध्यमांचा वापर केवळ माहितीचे आदान-प्रदान करणे एवढाच राहिला नसून या माध्यमांद्वारे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत सुद्धा निर्माण झाले आहेत. अनेक सोशल मीडिया प्रेमी रील्सद्वारे केवळ मनोरंजन करत नसून बक्कळ पैसे देखील कमवत आहे. पण त्यासाठी तेवढे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणे आवश्यक आहे. ते कसे मिळवायचे? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

YouTube Income : यूट्यूब ठरला कमाईचा मुख्य स्त्रोत, हर्ष राजपूत या युट्यूबर ने खरेदी केली ५० लाखाची ऑडी कार

YouTuber Buys Car From YouTube Income : युट्यूब आता फक्त मनोरंजनाचे साधन न राहता कमाईचा एक स्रोत झाला आहे. युट्यूबवर योग्य व्हीडीओज कंटेंट (Video Content) पोस्ट केल्यास मासिक हजारो किंवा लाखोंची कमाई करतांना युट्यूबर्स आपल्याला दिसतात. युट्यूबरील व्हीडीओज (Youtube) बघण्यात काही लोक आपला बहुंताश वेळ घालवतात. यामुळे तरुणांनी व्हीडीओ निर्मिती करुन युट्यूबला रोजगाराच्या दृष्टीने पसंती दाखवली आहे.

Read More

Instagram Update : इन्स्टाग्रामने आणलं Quiet Mode फीचर!

इन्स्टाग्रामवर युजर्ससाठी (Instagram Users) एक नवीन फीचर आलं आहे, ज्याचं नाव क्वाइट मोड आहे. काय आहे क्वाइट मोड? वापरकर्त्यांना त्याचा कसा फायदा होणार? हे आज पाहूया.

Read More

तारखेनुसार सर्च करा WhatsApp मेसेज, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.

Read More

IIT Madras ने स्वदेशी स्वयंपूर्ण मोबाइल OS 'BharOS' केले विकसित, हाय-टेक सुरक्षेसह गोपनीयतेचाही समावेश

IIT Madras : सध्या ज्या संस्थांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची नितांत गरज आहे अशा संस्थांना BharOS या स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या सेवा पुरवल्या जात आहेत. ही देशी मोबाइल ओएस अधिक विश्वासार्ह मानली जाते.

Read More

दिव्यांगांसाठी ठरेल वरदान; 'कलआर्म' हा देशातील पहिला स्वयंचलित हात

Automatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.

Read More