Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vivo Days Sale : Vivo च्या 'या' 5G स्मार्टफोनवर 23 हजार रुपयांची सूट, ऑफर फक्त 22 जूनपर्यंत

Vivo Y100 5G smartphone

Image Source : www.smartprix.com

Vivo Y100 5G smartphone : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला Vivo Days सेलमध्ये Vivo चा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायला मिळणार आहे. नवनवीन ऑफर्समधून या सेलचा आनंद तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या ऑफर्स.

Vivo Y100 5G smartphone : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला Vivo Days सेलमध्ये Vivo चा स्मार्टफोन खरेदी करायला मिळणार आहे. ही तुमच्यासाठी सर्वोत्तम डील ठरू शकतो. जर तुमचे बजेट 25,000 रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही Vivo Y100 5G अतिशय स्वस्त किमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त 22 जूनपर्यंत आहे.

Vivo Y100 5G स्मार्टफोनची वैशिष्टे

या डिवाइसच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला यात 6.3 इंचाचा AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल. जे 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच यामध्ये डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच देखील उपलब्ध आहे. हा हँडसेट गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तसेच, प्रोसेसरसाठी, तुम्हाला त्यात MediaTek Dimensity 920 चिपसेट मिळेल. याशिवाय, तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. 

Vivo Y100 कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेऱ्याद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला त्यामध्ये मागील ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळेल. जो 64MP प्राइमरी कॅमेरासह येतो. तसेच 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा यामध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी, या डिव्हाइसमध्ये 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. जे 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टमध्ये उपलब्ध आहे. हा हँडसेट Android 12 च्या आधारावर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि हेडफोन जॅक सारख्या फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. 

Vivo Y100 किंमत आणि ऑफर

या फोनच्या 128 जीबी वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे, जी तुम्ही फ्लिपकार्टवरून 20% डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफरद्वारे तुम्ही या फोनची किंमत 1500 रुपयांनी कमी करू शकता, तुम्हाला ही ऑफर HDFC बँक कार्डवर मिळत आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला 23,200 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे, पण इतका अधिक बोनस हा तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशन आणि मॉडेलवर अवलंबून असेल. ज्यानंतर तुम्ही त्याची किंमत कमी करू शकता. त्यामुळे कोणताही विलंब न करता, ऑर्डर करून ऑनलाइन खरेदी करू शकता, कारण ही ऑफर काही काळासाठी मर्यादित आहे. 

Source : www.livehindustan.com