Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loss in Stock Market : शेअर बाजारात तोटा का होतो?

शेअर मार्केटमध्ये तोटा कसा होतो? (Loss in Stock Market) हे जर कोणाला कळले तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूत करणे सोपे जाईल. शेअर मार्केटमध्ये (Share Market) तोटा होण्यामागे एक कारण नसून शेअर मार्केटमध्ये तोटा होण्याची अनेक कारणे आहेत.

Read More

Myths and Facts about Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीशी संबंधित मिथक आणि तथ्ये जाणून घ्या

कमी जोखीम आणि कमी पैशात गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा उत्तम पर्याय आहे. मात्र आजही म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. जाणून घेऊया म्युच्युअल फंडाशी संबंधित काही समज.

Read More

Demat Account : डिमॅट खाते उघडण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share market investment) करण्यापूर्वी तुमचे डीमॅट खाते उघडणे फार महत्वाचे आहे. परंतु नवीन डीमॅट खाते (Demat Account) उघडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Read More

SEBI : परवानगीशिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणे ‘या’ कंपनीला भोवले, सेबीने 3 वर्षांसाठी घातली बंदी

कॅप्रोइन फायनान्शियल अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (CFAS - Capproin Financial Advisory Services) आणि त्याच्या भागीदारांवर कारवाई करत, भांडवली बाजार नियामक सेबीने 3 वर्षांची बंदी घातली आहे. कंपनीच्या वतीने अनधिकृत गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवल्याबद्दल सेबीने कंपनीवर 3 वर्षांची बंदी घातली आहे.

Read More

Top 5 Types of Investments: गुंतवणूकीचे टॉप 5 प्रकार, होणार मोठा फायदा

Top 5 Types of Investments: साधारण एका आठवडयानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे. डोक्यात नवीन वर्षाचा काय संकल्प करायचा याची गडबड सुरू असेल तर तुमच्या फायदयासाठी घेऊन आलो आहोत, गुंतवणुकीचे टॉप 5 प्रकार

Read More

Real Estate Investment : महागाईच्या काळात रिअल इस्टेट मधील गुंतवणूक का ठरते फायदेशीर?

रिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकीच्या काही पर्यायांपैकी एक आहे जो जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला काही काळानंतर चांगला परतावा देऊन जातो. महागाईच्या (Inflation) काळात अनेकवेळा मालमत्ता जास्त परतावा देऊ लागते.

Read More

Market Bull: रामदेव अग्रवाल ‘वॉरेन बफे फ्रॉम इंडिया’

Raamdev Agrawal: रामदेव अग्रवाल हे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सह-संस्थापक देखील आहेत. मार्केटमधील सुपरहिट इन्व्हेस्टर म्हणून परिचित असलेले अग्रवाल हे आहेत आपले आजचे मार्केट बुल (Market Bull).

Read More

MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय?

MCX: कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर भारतात 1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरूवात झाली होती. कमोडिटीची इतिहास हा शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा जुना मानला जातो.

Read More

शेअर बाजारातील Intraday आणि Investment मध्ये काय फरक आहे?

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सक्रिय असतात. रोज मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. शेअर मार्केटमध्ये सक्रिय असणारे सगळे बाजाराकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात असे नव्हे. शेअर्स बाजारात सक्रिय असणाऱ्यांचे ढोबळपणे वर्गीकरण करायचे तर काही जण intraday trading करत असतात तर काही जण मार्केटकडे Investment म्हणून बघत असतात. Intraday vs investment यात काय फरक आहे, ते जाणून

Read More

Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 468 अंकांनी वाढला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.5 लाख कोटींनी वाढ!

Share Market Update: सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये सोमवारी चांगलीच खरेदी-विक्री झाली. त्यामुळे या कंपन्यांच्या भांडवलात चांगलीच वाढ झाली. पण दुसरीकडे 5 कंपन्यांचे शेअर्स हे घसरणीसह बंद झाले.

Read More

Stock Update: मार्केटमधील त्या बातम्यांमुळे साखर कंपन्यांसोबत UTI AMC सुद्धा तेजीत!

Stock Update: जागतिक किंवा सरकारी पातळीवर घेत असलेल्या निर्णयांचा किंवा माहितीचा परिणाम हा शेअर मार्केटवर होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी साखर कंपन्या आणि युटीआय एएमसीचे शेअर्स तेजीमध्ये होते.

Read More

शेअर मार्केटमध्ये Swing Trading म्हणजे काय?

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात Swing Trading ही देखील प्रचलित असणारी एक पद्धत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी Swing Trading म्हणजे काय, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More