Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam : Harshad Mehta Scam Explained; शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळेबाज!

Harshad Mehta Scam Amount : हर्षद मेहता यांनी केलेला घोटाळा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा स्कॅम होता. मेहता यांच्या या स्कॅमला सिस्टिमॅटिक स्कॅम (Systematic Scam) असे म्हटले जाते.

Read More

Market Bull : द रिअल बुल राकेश झुनझुनवाला!

Market Bull – Rakesh Jhunjhunwala : ‘द रिअल बुल-राकेश झुनझुनवाला’ हे एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, स्टॉक ट्रेडर आणि इन्वेस्टर होते. एका सामान्य घरात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा हा प्रवास खडतर तर होताच; पण तो तितकाच प्रेरणादायी देखील आहे.

Read More

तेजीची आतिषबाजी! सेन्सेक्स 600 अंकांची झेप, गुंतवणूकदारांची 2 लाख कोटींची कमाई

दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली. सोने खरेदीपासून घरांच्या खरेदीपर्यंत सर्वच क्षेत्रात मंदी ओसरल्याचे दिसून आले. त्याचा उत्साह शेअर बाजारात दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी वाढ झाली. (Sensex-Nifty Sharp Rise Today)

Read More

Top 10 Investors in India : भारतातील टॉप 10 शेअर मार्केट गुंतवणुकदार!

Top 10 Share Market Investor : ज्या गुंतवणूकदारांनी स्वतःच्या मेहनतीने भारतीय शेअर मार्केटमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अशा काही टॉप 10 गुंतवणूकदारांची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Paper Trading म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

Paper Trading हे प्रत्यक्ष स्टॉक्सच्या किमतींच्या हालचालींचा अनुभव देत वर्चुअल पैशाचा वापर करून त्यात नवशिक्या उमेदवारांना ट्रेडिंग करण्याची परवानगी देते.

Read More

What is Shares? शेअर्स म्हणजे काय?

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे; जिथे कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. भारतामध्ये कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री ही शेअर मार्केटमधूनच केली जाते.

Read More

Electronics Mart India स्टॉकची शेअर मार्केटमध्ये जोरदार एंट्री; स्टॉक ठेवायचा की विकायचा?

Electronics Mart India Stock Price : इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर्स सोमवारी 52 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते अग्रेसिव्ह गुंतवणूकदार हा शेअर दीर्घकाळापर्यंत ठेवू शकतात.

Read More

Secondary Market म्हणजे काय?

Secondary Market : सेकंडरी मार्केट हे असे आहे; जेथे गुंतवणूकदार त्यांच्या मालकीच्या सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री करतात. बहुतेक जण याला 'स्टॉक मार्केट' (Stock Market) असंही म्हणतात.

Read More

Scalping Trading म्हणजे काय?

स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये खूपच कमी कालावधीत निर्णय घेऊन ट्रेडिंग करावी लागते.

Read More

RBI Repo Rate Hike: बॅंक निफ्टी 984 तर सेन्सेक्सची 1016 अंकांनी भरारी!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.

Read More

तुम्हाला भारतीय शेअर मार्केटचा इतिहास माहितीये का?

स्टॉकच्या या देवाणघेवाणीला 18 व्या शतकापासून भारतात सुरूवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) ही देवाणघेवाण कर्जाच्या स्वरूपात सुरु केली होती. त्यानंतर 1830 मध्ये मुंबईत किंवा त्यावेळच्या बॉम्बेमध्ये (Mumbai / Bombay) बँक आणि कापूस कंपन्यांच्या कॉर्पोरेट शेअर्सची देवाणघेवाण सुरु झाली.

Read More

शेअर मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय?

Stock Market manipulation : स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन ही गुंतवणूकदारांना फसविण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमतींमध्ये बदल आणण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा वापर केला जातो.

Read More