Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपचे कोणते शेअर्स सर्वात जास्त घसरले?

Hindenburg effect हा अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शुक्रवारी बाजार संपताना कुठला शेअर सर्वात जास्त घसरला हे इथे बघणार आहोत.

Read More

Adani vs Hindenburg: देशाच्या वित्त सचिवांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर Adani Group चे शेअर्स दणकून आपटत आहेत. या विषयाच्या संबंधी पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या पैलुवर गुंतवणूकदार सजगपणे पाहत आहेत. असंख्य नागरिकांचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या पैसे यात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त सचिव यांनी मोठे विधान केले आहे.

Read More

Adani vs Hindenburg संघर्षामुळे चर्चेत आलेल्या Dow Jones विषयी डिटेल्स घ्या जाणून

Adani यांच्या शेअर्सना Dow Jones इंडेक्सच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Hindenburg रिसर्चच्या रिपोर्टनंतर ज्या घडामोडी घडत आहेत त्यातली ही एक महत्वाची घडामोड आहे. या पार्श्वभूमीवर Dow Jones विषयी सविस्तर जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Facebook Day: सोशल मिडियाचे व्यसन लावणाऱ्या फेसबुकचा थक्क करणारा व्यावसायिक प्रवास

Facebook Day: आज, 4 फेब्रुवारी याच दिवशी 2004 साली आपल्या आवडत्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली. फेसबूकने आपल्याला सोशल मिडिया काय आहे, ते प्रभावीपणे कसे वापरायचे हे शिकवले. त्याचे आपल्याला व्यसनही लागले पण त्याच्याशी नाते जुळले आहे. आज फेसबूकच्या स्थापना दिनानिमित्त आपण फेसबूकच्या थक्क करणाऱ्या प्रवासाला उजाळा देऊया.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी शेअर्स आता Dow Jones इंडेक्सच्या बाहेर पडणार

Hindenburg अहवालानंतर येणारा प्रत्येक दिवस Adani Group साठी नवनवी आव्हाने घेऊन समोर येतोय. आता Adani Group ला Dow Jones इंडेक्सच्या बाहेरही पडाव लागणार आहे.

Read More

Sensex Closing Bell: सलग 5 व्या दिवशी वाढीसह शेअर बाजार बंद

Sensex मध्ये सलग 5 व्या दिवशी वाढ बघायला मिळाली. 900 अंकांची वाढ नोंदवत शुक्रवारी बाजार बंद झाला.

Read More

Unacademy Employees : अनअँकॅडमीच्या कर्मचाऱ्यांचा पगार यंदा रोखीने वाढणार नाही! कंपनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवणार ‘हा’ पर्याय

अनअँकॅडमी (Unacademy) या कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांचा पगार रोखीने न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी कर्मचाऱ्यांपुढे कोणता पर्याय ठेवण्यात आला आहे? ते पाहूया.

Read More

Sensex Opening Bell: बाजाराची सुरुवात तेजीसह, सेन्सेक्स 375 अंकांनी वधारला

Share Market मध्ये शुक्रवारी तेजी बघायला मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत निफ्टीही 17700 अंकांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे.

Read More

Sensex Closing Bell: 224 अंकाच्या वाढीसह बाजार बंद, अदानी ग्रुपच्या शेअर्सची घसरण सुरूच

Sensex Closing Bell: अदानी समूहाच्या समभागांची घसरण गुरुवारीही कायम राहिली. कंपनीचे बहुतांश शेअर लोअर सर्किटला लागले. एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सनी वाढ दर्शविली.

Read More

Sensex Opening Bell : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटची सुरुवात झाली घसरणीने

Budget 20231 जाहीर होणार होता त्यादिवशी म्हणजेच काल बुधवारी 450 च्या अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ओपन झाला होता आणि मोठे चढ उतार काल दिवसभरात बघायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात काय घडते याविषयी उत्सुकता होती.

Read More

Sensex Closing Bell: अर्थसंकल्पीय घोषणांमुळे सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टी घसरला

Union Budget 2023 च्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात काय घडते यावर देखील गुंतवणूकदारांच्या नजरा होत्या. आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये मोठे चढ -उतार बघायला मिळाले.

Read More

Union Budget today: बजेट सादर होताच शेअर मार्केटमध्ये 1200 अंकांची उसळी

Union Budget today : आज अर्थसंकल्प सादर होताना Share Market याला कसा प्रतिसाद देतो याकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. बजेट सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत सेन्सेक्सने 1200 अंकांची उसळी घेतली होती.

Read More