Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crayons Advertising IPO : या जाहिरात कंपनीचा येत आहे आयपीओ

देशातील आघाडीची जाहिरात कंपनी क्रेऑन्स अँडव्हर्टायझिंग (Crayons Advertising) चा लवकरच आयपीओ (IPO) येत आहे. आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी काही रक्कम कंपनीच्या विस्तारासाठी वापरण्यात येणार आहे.

Read More

Share Market Today : आज शेअर मार्केटची स्थिती कशी असेल?

आज म्हणजेच सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात सपाट होऊ शकते. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. आशियाई बाजारात कमजोरी दिसून येत आहे.

Read More

NSE Changed Several Indices : एनएसईने निफ्टी 50 सह अनेक निर्देशांकात बदल केले

भारताच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (National Stock Exchange) निफ्टी 50, निफ्टी 500, निफ्टी नेक्स्ट 50 यासह एकूण 42 निर्देशांक समभागांमध्ये (NSE Changed Several Indices) बदल जाहीर केले आहेत. जाणून घ्या कोणते स्टॉक समाविष्ट केले आणि कोणते वगळले?

Read More

Vedanta Dividends : वेदांताने चालू आर्थिक वर्षात 4 अंतरिम लाभांश दिले

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजकडे (Bombay Stock Exchange) उपलब्ध माहितीनुसार, खाण कंपनी वेदांता लिमिटेड ( VEDL)ने चालू आर्थिक वर्षात 4 अंतरिम लाभांश दिला आहे, जो एकूण 81 रुपये प्रति शेअर आहे. शेअर बाजारात, या लाभांशामुळे वेदांता लिमिटेडच्या भागधारकांना बंपर कमाई झाली आहे.

Read More

Stock Market Closing : शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला

आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) अत्यंत निराशाजनक ठरला. जागतिक संकेतांमुळे सकाळी बाजार घसरणीसह उघडला. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंद होतानासुद्धा शेअरबाजारात घसरण पहायला मिळाली.

Read More

Stock Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजार (Share Market) घसरणीसह उघडला. अमेरिकी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाल्याने आणि आशियाई देशांच्या बाजारातील घसरणीसह ट्रेडिंगचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे.

Read More

Dividends to Shareholders : एखादी कंपनी भागधारकांना लाभांश का देते? त्याचा कंपनीला कसा फायदा होतो?

काही दिवसांपूर्वीच ओएनजीसीने (ONGC) कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करतानाच त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी लाभांश सुद्धा जाहीर केला. लाभांशाचा (Dividends) भागधारकांना फायदा होतो हे आपण समजू शकतो. पण हा लाभांश जाहीर करणाऱ्या कंपनीला त्याचा फायदा काय? याचा कधी विचार केला आहे का? त्याबद्दल येथे जाणून घ्या.

Read More

Stock Market Closing : सेन्सेक्स-निफ्टी किंचित तेजीसह बंद

गुरुवारी भारतीय शेअर बाजार (Share Market) मोठ्या तेजीने सुरु झाला. आजचे ट्रेडिंग संपताच, सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचीत तेजीसोबत 61,319 तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 20 अंकांच्या तेजीसह 18,035 वर बंद झाले आहेत.

Read More

Demat accounts : डीमॅट खात्यांची संख्या 31 टक्क्यांनी वाढून 11 कोटींवर पोहोचली

जानेवारीत डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटीवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर ही 31 टक्के वाढ आहे. स्टॉक मार्केटमधील (Share Market) आकर्षण परताव्यामुळे डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे.

Read More

Share Market : स्टॉक मार्केटमधून एमटीएनएलला डीलिस्ट करण्याची योजना

सरकार एमटीएनएल (MTNL) डीलिस्ट मिळविण्याची योजना आखत असल्याची बातमी सीएनबीसी व्हॉईसने दिली आहे. या बातमीनंतर, स्टॉक 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

Read More

Share Market : वापरात नसलेले डिमॅट खाते 'असे' करा बंद

डीमॅट खात्यात (Demat Account) तुम्ही खरेदी केलेले शेअर्स असतात. तुम्ही वापरत नसलेले डीमॅट खाते बंद करणेच योग्य ठरते. डीमॅट खाते बंद कसे करायचे? ते पाहूया.

Read More

Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराची तेजीत सुरुवात

जगभरातील शेअर बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार (Share Market) गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (National Stock Exchange Nifty) 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला.

Read More