STEL च्या अचानक उसळीचे काय आहे कारण, आठवड्याची सुरुवात मात्र घसरणीने
या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.
Read MoreMultibagger Stock: सीपीव्हीसी पाईप आणि फिटिंगच्या क्षेत्रात असलेल्या एका कंपनीच्या स्टॉकने स्थायी गुंतवणुकदारांना कोट्याधीश बनवले आहे. हा स्टॉक मल्टीबेगर ठरला आहे. या स्टॉकबद्दलची अधिक माहिती पुढे वाचा.
Read MoreMultibagger Stock: या कंपनीचा स्टॉक मल्टीबेगर ठरला आहे. या स्टॉकने अवघ्या काही महिन्यांमध्ये 200 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचा आयपीओ आल्यानंतर, शेअर अलॉट झाल्यावरच गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा दिला होता. या स्टॉकबद्दलची अधिक माहिती पुढे वाचा.
Read MoreGCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझर या वित्तीय कंपनीचा पेनी स्टॉक सध्या तेजीत आहे. या शेअरने गेल्या तीन दिवसांत गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा पेनी स्टॉक चर्चेत आलेला आहे. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.
Read MoreRBL Bank Q3 Result: सांगलीमधून सुरुवात झालेल्या आरबीएल बँकेने आत्तापर्यंत मोठी भरारी घेतली आहे. यंदाच्या तिमाहीत बँकेचा नफा 34 टक्क्यांनी वाढला आहे. तर कंपनीच्या स्टॉकने सहा महिन्यांमध्ये 150 टक्के परतावा दिला आहे. बँकेच्या कामगिरीबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read Moreशेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आणखी एका कंपनीने बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. ती कंपनी कोणती? ते पाहूया.
Read MoreCorporate Bond Index Futures Contracts: नुकतेच सेबीने गुंतवणूक साधन आणि बाजारातील लिक्विडीटी वाढविण्यासाठी फ्युचर काँट्रॅक्ट्सना परवानगी दिली आहे. याबाबतचे सविस्तर तपशील सेबीने आपल्या संकेतस्थळावर दिले आहेत. काय आहेत हे तपशील पुढे वाचा.
Read MoreHindustan Zinc: वेदांतची उपकंपनी आणि खाणकाम क्षेत्रातील अर्गेसर असलेली हिंदुस्तान झिंक कंपनीने तिसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यामुळे सध्या बाजारात हिंदुस्तान झिंकची जोरदार चर्चा सुरू आहे. तर याबाबतची सर्व माहिती पुढे वाचा.
Read MoreSEBI is investigating: शेअर बाजाराला, मायावी म्हणतात ते उगाच नाही. सध्या सेबीने शेअर बाजारातील सहा ब्रोकर्सच्या संस्थावर शोध कारवाई सुरू केली आहे. या संस्थांनी आणि यातील तज्ज्ञांनी मिळून फ्रंट रन घोटाळा केला असल्याचा संशय आहे. यासाठी ही कारवाई सुरू आहे, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.
Read MoreStock Market closed: आज शुक्रवार, दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती आणि संध्याकाळी बाजार लाल चिन्हावर बंद झाला. आज सर्वाधिक हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स घसरले आहेत. कंपनीच्या तिमाहिचा निकाल सकारात्मक येऊनही, शेअर्स घसरत आहेत. इतर कोणते स्टॉक खालावले, कोणते वधारले, याबाबतची एकूण आढावा या बातमीतून समजून घेता येईल.
Read MoreStock Market Opening Bell Today: आज, 20 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली आहे. सेन्सेक्सवरील सुरुवातीच्या व्यापारात, एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या (HUL) शेअर्समध्ये 3.06 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.
Read MoreStock Market closed: आज गुरुवार, दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती आणि संध्याकाळी बाजार लाल चिन्हावर बंद झाला. कोणते स्टॉक खालावले, कोणते वधारले, याबाबतची एकूण आढावा या बातमीतून समजून घेता येईल.
Read More