Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demat accounts : डीमॅट खात्यांची संख्या 31 टक्क्यांनी वाढून 11 कोटींवर पोहोचली

जानेवारीत डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटीवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर ही 31 टक्के वाढ आहे. स्टॉक मार्केटमधील (Share Market) आकर्षण परताव्यामुळे डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे.

Read More

Share Market : स्टॉक मार्केटमधून एमटीएनएलला डीलिस्ट करण्याची योजना

सरकार एमटीएनएल (MTNL) डीलिस्ट मिळविण्याची योजना आखत असल्याची बातमी सीएनबीसी व्हॉईसने दिली आहे. या बातमीनंतर, स्टॉक 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

Read More

Share Market : वापरात नसलेले डिमॅट खाते 'असे' करा बंद

डीमॅट खात्यात (Demat Account) तुम्ही खरेदी केलेले शेअर्स असतात. तुम्ही वापरत नसलेले डीमॅट खाते बंद करणेच योग्य ठरते. डीमॅट खाते बंद कसे करायचे? ते पाहूया.

Read More

Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराची तेजीत सुरुवात

जगभरातील शेअर बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार (Share Market) गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (National Stock Exchange Nifty) 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला.

Read More

Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 61,000 च्या खाली, निफ्टी 17,900 वरून घसरला

काल मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 600 अंकांच्या उसळीसह बंद झाला, पण आज बाजार उघडताच तो सुमारे 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

Read More

IdeaForge IPO : ड्रोन डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयडियाफोर्जचा येत आहे आयपीओ

आयडियाफोर्ज कंपनीने बनवलेला ड्रोन आमिर खानच्या 3 इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आला होता, त्यानंतर कंपनीला इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळाली. आयडियाफोर्ज आयपीओच्या (IdeaForge IPO) रकमेचा वापर कशासाठी करणार आहे? ते पाहूया.

Read More

Stock Market : सेन्सेक्स 600 अंकांच्या उसळीसह बंद झाला

आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) चांगला ठरला आहे. बँकिंग एफएमसीजी शेअर्समधील गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजारात मोठी तेजी दिसून आली.

Read More

Financial literacy: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक न करणारे आर्थिक निरक्षर असतात का?

अरे, कसल ते RD घेऊन बसलात, त्यापेक्षा SIP सुरू करा. ते FD वगैरे सोडा आणि चांगले शेअर्स घ्या, हे असे सल्ले तुम्हाला कधी ना कधी मिळाले असतीलच! हो ना? यावरून तुमची financial literacy सुद्धा ठरवली जात असेल! पण, जोरदार मार्केटिंग सुरू असलेल्या या गुंतवणूकीच्या प्रकारात गुंतवणूक न करणारे खरंच आर्थिक निरक्षर आहेत का, हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.

Read More

Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्येच टाटा स्टील घसरला

Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या कालावधीतच टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घट बघायला मिळाली. बाजाराच्या धातूच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.

Read More

Sensex Closing Bell: सेन्सेक्समध्ये 335 अंकांची तर निफ्टी मध्ये 89 अंकांची घसरण

Sensex Closing Bell: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, आयटीसी आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले, तर अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि एलअँडटी लाल चिन्हावर तोट्यासह बंद झालेले बघायला मिळाले.

Read More

Sensex Opening Bell: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी लाल चिन्हाने व्यवहार सुरू झाला. सध्या सेन्सेक्स 455 अंकांच्या घसरणी अंकांच्या घसरणीसह 60386 अंकांवर व्यवहार करताना दिसत आहे.

Read More

Short Selling: शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, शेअर पडल्यावरही नफा कसा मिळवला जातो?

Short Selling: जेव्हा एखादा गुंतवणूकदार स्टॉकच्या ब्रेकवर पैज लावतो तेव्हा त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. असे व्यवहार एका दिवसात पार पाडावे लागतात आणि ते अत्यंत धोकादायक असतात. सध्या अदानी आणि हिंडेनबर्ग हे प्रकरण गाजत आहे. हिंडेनबर्ग अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळत आहेत त्यातून शॉर्ट सेलिंगद्वारे पैसे कमवत असल्याचा, आरोप करण्यात आला आहे.

Read More