Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Penny Stock: ग्रँड व्हिजन मिडिया होल्डिंग कंपनीच्या शेअर्सनी घेतली 4 हजार 900 टक्क्यांची उसळी

Penny Stock: थेट चीनशी संबंधित असलेल्या ग्रँड व्हिजन मिडिया कंपनीच्या पेनी स्टॉकने चक्क दोन दिवसांमध्ये 4 हजार 900 टक्क्यांची उसळी घेतली आहे. याबाबत ट्विटरवर खूप चर्चा होत आहे, काय आहे नेमके प्रकरण समजून घ्या.

Read More

Transvoy Logistics IPO: ट्रान्सवॉय लॉजिस्टीकचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Transvoy Logistics IPO: येत्या शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी ट्रान्सवॉय लॉजिस्टीक कंपनीचा आयपीओ बाजारात लाँच होणार आहे. शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, मात्र त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे? लॉट साईज किती आहे? आयपीओचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे? कंपनीची नेटवर्थ किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेता येतील.

Read More

Budget 2023 Impact on Share Market: बजेटचा शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो?

Budget 2023 Impact on Share Market: आगामी 2023-24 चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहोत. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर काय होईल याविषयी आपण जाणून घेऊ.

Read More

Share Market : शेअर मार्केटमध्ये कच्चे आहात? तर या टिप्स फॉलो करा

शेअर बाजारातील गुंतवणूक (Investment in Share Market) शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, त्यामुळे ते अनुभवातूनच शिकावे लागते. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल आणि माहितीअभावी ते करू शकत नसाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Stock crash: विसागर फायनॅन्शिअल कंपनीचे शेअर 80 टक्क्यांनी कोसळत, 10 पैशांवर खालावला!

Visagar Financial Company's stock crashed: विसागर फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसई निर्देशांकावरील कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांनी घसरले आहेत, यामागील नेमकी कारणे काय आहेत, ते या बातमीतून समजून घेऊयात.

Read More

Delta Corp Q3 : डेल्टा कॉर्पने तिमाही निकाल केले जाहीर; उत्पन्न 11% ने वाढले

डेल्टा कॉर्पने (Delta Corp Q3) नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने तिच्या नफ्यात 20 टक्के आणि उत्पन्नात 10 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीच्या मार्जिनमध्ये घट झाली आहे.

Read More

Zomato Shares Decreasing: 6 दिवसांपासून झोमाटोचा शेअर घसरतोय, 62 टक्क्यांनी पडले शेअर्स

Zomato Share: प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमाटोच्या स्टॉकमध्ये सतत घसरण होत आहे. या घसरणीमागे नेमके कारण काय आहे, तसेच या स्टॉकबाबत शेअर बाजार तज्ज्ञ काय म्हणत आहेत, याबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

SEBI : आता स्टॉक ब्रोकर्स गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर करू शकणार नाहीत

बाजार नियामक सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) शेअर बाजारातील व्यवहारासाठी फंड 'ब्लॉक' करण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. हे पाऊल स्टॉक ब्रोकर्सद्वारे गुंतवणूकदारांच्या पैशाचा गैरवापर रोखण्यास मदत करेल.

Read More

Stock Market closed: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला, एलअँडटीने सर्वोत्तम कामगिरी केली

Stock Market Closing Bell: आज, 17 जानेवारी रोजी शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. यात, लार्सन अँड टुब्रोचा समभाग सेन्सेक्समध्ये 3.51 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक बंद झाला. दिवसभरातील बाजारामधील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून समजून घेता येईल.

Read More

Mutual Fund: डिसेंबरमध्ये, नव्या लिस्टेड शेअर्समध्ये म्युच्युअल फंडने केली 850 कोटींची गुंतवणूक

Stocks Recently Bought by Mutual Funds: डिसेंबरमध्ये, HDFC, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे तिसर्‍या तिमाहीच्या निकालांपूर्वी लार्जकॅप समभागांमध्ये म्युच्युअल फंडांच्या होल्डिंगमध्ये वाढ करण्यात सर्वात मोठे योगदान होते. याबाबतचा सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

What is QIP : तुम्हाला क्यूआयपी म्हणजेच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटबद्दल माहिती आहे का?

आयपीओ प्रमाणेच आजकाल अनेक कंपन्या क्यूआयपी (QIP – Qualified Institutional Placement) घेऊन येत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा QIP म्हणजे काय? तर या लेखात QIP बद्दल तपशीलवार माहिती मिळवूया.

Read More

IT Sector: आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल पाहता, आयटी क्षेत्रात मंदी येऊ शकते ?

IT Sector Stocks: सध्या आयटी क्षेत्राचे स्टॉक सातत्याने घसरत आहेत. तसेच सध्या टिसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत, यांवरुन येत्या काळात आयटी क्षेत्रात काय हालचाली होतील याबाबत बाजार तज्ज्ञांनी काय म्हटले आहे ते पाहुयात.

Read More