Mutual Funds charges: म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कोणते चार्जेस द्यावे लागतात? वाचा सविस्तर
सध्या गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये म्युच्युअल फंड खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण जास्त वाढल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहे. मात्र, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी काही फी आणि चार्जेस द्यावे लागतात. ते प्रत्येक म्युच्युअल फंडचे वेगवेगळे असू शकतात. पण, ते किती प्रकारचे असतात. हे आपण जाणून घेणार आहोत.
Read More