Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power of Compounding: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

दरमहिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही सहज लखपती बनवू शकता. तुम्ही पीपीएफ अथवा म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना गुंतवणूक केल्यास भविष्यात याचा फायदा होऊ शकतो.

Read More

Mutual Fund Nomination : म्युचुअल फंडात नॉमिनी देणे गरजेचे का आहे? जाणून घ्या

जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर कंपनीला तुम्हाला नॉमिनेशनबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत देशभरातील ग्राहकांना SEBI ने त्यांचे नॉमिनी जाहीर करण्यास सांगितले होते. आता ही मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read More

Quant Active Fund: क्वांट अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजनेबद्दल सर्वकाही; किती रुपयांची SIP सुरू करता येईल

क्वांट म्युच्युअल फंड हाऊसद्वारे क्वांट अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना 2001 सालापासून सुरू आहे. रेग्युलर आणि थेट मार्गाने योजनेत गुंतवणूक करता येईल. कमीत कमी किती रुपयांची SIP सुरू करता येईल आणि योजनेतून परतावा किती मिळाला, जाणून घ्या.

Read More

Mutual Fund Money Withdrawal: म्युच्युअल फंडामधून पैसे काढताय? जाणून घ्या 'या' महत्वाच्या बाबी

आपण जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो आणि एका ठरावीक वेळेनंतर काढतो त्या प्रक्रियेला रिडेम्प्शन म्हणतात. गुंतवणूक केल्यानंतर आपले पैसे काढण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे आपले पैसे विना अडथळा आणि सहज काढता यावे, यासाठी काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना पेन्शन योजनांचे पर्याय काय? जाणून घ्या

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन जाण्यासाठी पेन्शन प्लॅनचे काही निवडक पर्याय नक्कीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याची तरतूद करू शकता.

Read More

PGIM India MF: मिडकॅप कंपन्यांच्या वृद्धीची दखल घेणारा पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड

PGIM India MF: पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड 2 डिसेंबर 2013 रोजी सुरु झाला होता. पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड मधील 93.85% गुंतवणूक स्थानिक कंपन्यांमध्ये करण्यात येते.15 सप्टेंबर 2023 अखेर पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची NAV 49.67 रुपये इतकी आहे.

Read More

Mutual Funds charges: म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कोणते चार्जेस द्यावे लागतात? वाचा सविस्तर

सध्या गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये म्युच्युअल फंड खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण जास्त वाढल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहे. मात्र, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी काही फी आणि चार्जेस द्यावे लागतात. ते प्रत्येक म्युच्युअल फंडचे वेगवेगळे असू शकतात. पण, ते किती प्रकारचे असतात. हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Investment Risk: भांडवली बाजार तेजीत! मिड आणि स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?

सध्या भांडवली बाजार तेजीत असल्याने लहान आणि मध्यम कंपन्यांचे शेअर्सचे मूल्यही वाढले आहे. मात्र, मिड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही, असे गुंतवणूक सल्लागारांना वाटते. वर गेलेला बाजार खाली आपटल्यास मोठे नुकसान होऊ शकते. मग याला पर्याय काय? वाचा.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंडमधून पैसे काढायचा विचार करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. आता तुम्हाला पैसे काढायचे आहेत. पण त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागणार आहेत. त्याशिवाय तुम्ही जर पैसे काढायचा विचार करत असल्यास, तुम्हाला तोटा होऊ शकतो. चला तर मग हे काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

AI tool For Mutual Fund : म्युच्युअल फंडांच्या गैरव्यवहाराला आळा घालणार सेबी; एआय 'टूल' ची घेणार मदत

म्युच्युअल फंड कंपन्याचे वितरक, एजंट यांच्याकडून अशा प्रकारचे गैर व्यवहार केले जातात. मात्र, याचा शोध घेणे सहज शक्य नाही. त्यासाठीच आम्ही एआय टूल विकसित करत आहोत. ज्यामुळे अल्गोरिदमच्या माध्यामातून म्युच्युअल फंडाची विक्री करताना होणाऱ्या गैरव्यवहाराचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे स्पष्टीकरण सेबीकडून देण्यात आले आहे.

Read More

Top 5 SBI Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर SBI चे हे फंड्स जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून HDFC, ICICI आणि SBI चे म्युच्युअल फंड चांगला परतावा देताना दिसत आहे. त्यामुळे या बँकांच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे पहायला मिळते आहे. या लेखात SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 स्कीम आणि त्याचे रिटर्न्स आपण समजून घेऊयात.

Read More

Mutual Funds Risks: म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील धोके कोणते? गुंतवणुकदाराला माहिती हवेच

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्हीही गमावण्याची वेळही येऊ शकते. विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडात धोके जास्त असतात. जागतिक अर्थव्यवस्था, मंदी, सरकारी धोरणे यासह इतरही गोष्टींमुळे तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

Read More