Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

Net Asset Value म्हणजे काय?

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला एनएव्ही (NAV) बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. NAV म्हणजे काय? म्युच्युअल फंडात NAV चे महत्त्व काय असते? हे आपण समजून घेऊ.

Read More

Silver ETF: गुंतवणूकदारांची पसंती, आतापर्यंत 1400 कोटींची गुंतवणूक

Silver ETF : भौतिक सोने आणि चांदीच्या तुलनेत, म्युच्युअल फंडाची रचना अधिक सुविधा, परवडणारी आणि तरलता देते. अलिकडच्या काळात म्युच्युअल फंडांनी लॉंच केलेल्या सिल्व्हर ईटीएफ योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद दिला आहे.

Read More

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आणि गुतंवणूकदारांचे अधिकार!

शेअर मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं काही जणांना सुरक्षित वाटतं. परिणामी गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड (Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. इथे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबरोबरच काही अधिकारही मिळतात.

Read More

इंडेक्स फंड म्हणजे काय? त्यात कशाप्रकारे गुंतवणूक कराल

Index Fund: इंडेक्स फंड्स तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठीही मदत करतात. त्यात स्थिरता आणतात. काही अभ्यासांनुसार, विशेषत: लाँग टर्ममध्ये बेंचमार्क निर्देशांक चांगलीच बाजी मारतात. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसवर विश्वासाची समस्या असेल तर तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा गुंतवणूक करणारे लोक इक्विटीत प्रवेश करतानाही याचा विचार करू शकतात.

Read More

स्टेटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजे काय?

म्युच्युअल फंड योजनेसाठी स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजेच अतिरिक्त माहितीचे विवरण देणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना किंवा भागधारकांना ते वितरित करताना त्यासाठी पैसे आकारले जात नाही. पण अशाप्रकारची माहिती कोणी मागत असेल तर त्यांना ती देणं आवश्यक आहे.

Read More

ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक नियोजनासाठी म्युच्युअल फंड!

आयुष्यभर मेहनत करून मिळवलेली जमापुंजी सुरक्षित राहवी आणि त्याचबरोबर त्या जमा रकमेवर चांगला लाभ मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) बाळगून असतात. अशाप्रकारच्या लाभासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) म्हणजे काय?

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते.

Read More

ॲक्टीव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्सची निवड करताना या गोष्टी टाळा, होईल फायदा

गुंतवणुकीची सर्व धोरणे (जरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड दीर्घकालीन यशस्वी असला) तरिही मापदंडाच्या विपरीत तात्पुरत्या कालावधीसाठी ढेपाळलेल्या कामगिरीतून जाणे क्रमप्राप्त ठरते.बऱ्याचदा अल्प कामगिरीचा कालावधी लांबू शकतो.

Read More

New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचा पीएसयू इक्विटी फंड लॉण्च!

New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीने 23 ऑगस्ट, 2022 रोजी ICICI Prudential PSU Equity Fund चा एनएफओ आणला आहे. या एनएफओमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे हे आहेत फायदे!

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अधिक परतावा मिळवून देणारी सुरक्षित गुंतवणूक समजली जाते; तसेच सर्वसामान्य व्यक्ती दरमहा 500 रूपयांपासून यात गुंतवणूक करू शकतो.

Read More