ELSS New Fund Offer: नावी म्युच्युअल फंडाचा सर्वाधिक कमी खर्चिक 'ईएलएसएस' इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला
ELSS New Fund Offer: नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड हा पॅसिव्ह प्रकारातील फंड असून तो निफ्टी फिफ्टी निर्देशांकावर आधारित आहे. हा फंड कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची करबचत आणि भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यात गुंतवणूक अशी दुहेरी संधी देतो.
Read More