Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Investment Plan for a Child? :मुलांचे भविष्य सुरक्षित करा, जाणून घ्या 2022 मधील 'बेस्ट चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन'

What is the best investment plan for a child? पालक झाल्यानंतर, एखाद्याने सर्वसमावेशक आरोग्य आणि शिक्षण योजनांमध्ये गुंतवणूक करुन मुलाच्या भविष्यासाठी नियोजन सुरू करणे हा एक मुलांच्या भविष्यासाठी चांगला उपाय आहे. मुलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी कोणते प्लॅन बेस्ट असू शकतात हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

Tax Saving FD Interest Rate: या सरकारी बँका देत आहेत टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक व्याज

Tax Saving FD: सुरक्षित गुंतवणुकीसह टॅक्स वाचवू इच्छित आहेत, अशा गुंतवणूकदारांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक फायदेशीर करार आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीवर किती परतावा मिळतो, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Importance of Investment: दैनंदिन आयुष्यात गुंतवणुकीने भविष्याची पायाभरणी

Importance of Investment: आपण 16-17 वर्षे अभ्यास करतो जेणेकरून आपल्याला चांगली नोकरी मिळेल. पण आपल्या शिक्षणात आपण कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्याची गुंतवणूक कशी करावी हे कधीच शिकवले जात नाही. गुंतवणुकीचे महत्त्व आपल्याला कधीच शिकवले जात नाही. तर मग जाणून घ्या या लेखातून गुंतवणुकीचे महत्व.

Read More

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ किंवा पीपीएफ गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ हा केवळ कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध आहे तर स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी पीपीएफ एक चांगला पर्याय ठरु शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 'ईपीएफओ'त आपला समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ईपीएफओवरील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. हा व्याजदर 7 ते 8.50 टक्क्यापर्यंत आहे. याचप्रमाणे एम्प्लॉयर किवा तुमची कंपनीही यात तुमच्या इतकाच आपला हिस्सा

Read More

Children’s Day 2022 : मुलांच्या शिक्षणावर मिळवा Tax Deduction

Children’s Day 2022 Tax Benefits on Child Education : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च करतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्कावर विशेषत: उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर लाभांचा लाभ घेणे योग्य ठरते. अशा तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read More

How to Select Best Gold ETF : गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

Gold ETF Investment : गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीवरील खर्च, ट्रेड व्हॉल्यूम, गुंतवणुकीतील वाढ कॉर्पस साईज अशाप्रकारच्या पॅरामिटर्स लक्षात घेतले पाहिजेत.

Read More

Demonetisation 6th Anniversary: नोटबंदीला 6 वर्ष पूर्ण! अर्थव्यवस्थेत 30.88 लाख कोटींची रोकड, कॅशलेस इकॉनॉमी अजूनही दूरच

Demonetisation 6th Anniversary: बाजारातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी 6 वर्ष पूर्ण झाली. रोकड व्यवस्थेकडून कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेनं टाकलेले हे पहिले पाऊल होते.मात्र हा हेतू कितपत साध्य झालाय यावर जाणकांरांमध्ये मतमतांतरे आहेत.

Read More

SIP Vs FD यापैकी कोणता पर्याय बेस्ट आहे?

SIP Vs FD : तुम्हाला FD आणि SIP यामधून एका गुंतवणूक पद्धतीची निवड करणे कठीण वाटत असल्यास, आम्ही तुम्हाला यातील फरक समजून सांगतो. जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं ठरू शकतं.

Read More

Education loan परत करण्यास अडचण येत आहे का? तुम्ही वापरा हे सोपे मार्ग

Education loan: एज्युकेशन लोन व्यतिरिक्त, इतर अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही उच्च शिक्षणासाठी निधीची आवश्यकता पूर्ण करू शकता. या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला लोन घ्यायची गरजच पडणार नाही किंवा मग कमी लोन घ्याव लागेल. (Difficulty in repaying education loans)

Read More

What is Equity Investment? इक्विटी गुंतवणूक म्हणजे काय?

प्रत्येकाला चांगले जीवन जगण्यासाठी पैशांची गरज भासत असते. तो कधीही कमी पडू नये यासाठी वेळोवेळी बचत ही केली जाते. अशा बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण यातील इक्विटी गुंतवणुकीबद्दल (Equity Investment) जाणून घेणार आहोत.

Read More

पैसे कमावताय पण गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या 5 बेस्ट पर्याय व फायदे!

पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण आपल्या मेहनतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज आपण गुंतवणुकीचे 5 बेस्ट पर्याय आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Read More

Small Saving Schemes Rate Hike : लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ!

Small Saving Schemes Rate Hike : सरकारने आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.1 ते 0.3 टक्क्यांनी वाढ केली.

Read More