Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एसबीआयने लॉन्च केला फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन; गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या!

SBI Fixed Maturity Plan : एसबीआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनचा (SBI FMP) कालावधी 1302 दिवसांचा आहे; त्यामुळे ही योजना एप्रिल, 2026 मध्ये मॅच्युअर्ड होईल.

Read More

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे; स्टॉक मार्केटमधल्या फसव्या गोष्टींपासून दूर राहण्याच्या टिप्स

How to do Safe Trading: वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा अधिकार गुंतवणूकदारांना आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. त्यांच्या ट्रिक्सपासून सावध राहून सुरक्षित ट्रेडिंग करण्यासाठी हा लेख तुम्हाला दिशा दाखवेल.

Read More

सोन्यातील गुंतवणूक... किती? आणि कुठे?

Investment in Gold : सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तरं देण्याआधी ‘गुंतवणूक’ (Investment) या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत (Income minus expenses is savings) होय.

Read More

शेअर मार्केटमधील यशस्वी गुंतवणुकीसाठी अष्टमंत्र!

Investment in Share Market : शेअर्समधील गुंतवणुकीला ‘कला’ आणि ‘शास्त्र’ असं म्हटले जाते. ‘ कला’ या अर्थी की विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याची कला आणि शास्त्र म्हणजे विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय हा शेअर मार्केट तसेच आर्थिक घडामोडीबाबत माहितीच्या विश्लेषणावर आधारित असला पाहिजे.

Read More

कॉर्पोरेट बॉण्ड फंड ; ठेवींऐवजी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

Corporate Bond Fund: डेट गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये बँकेच्या नियमित ठेवी हा भारतीयांकडून सर्वाधिक स्वीकारला जाणारा पारंपरिक प्रकार आहे. परंतु आता हा पर्याय मागे पडत चालला आहे. ठेवींवरील व्याजदर सातत्याने घसरत चालले आहेत.

Read More

पहिल्यांदाच गुंतवणूक करताय, सर्वसाधारण होणाऱ्या 'या' प्रमुख चुका टाळा

Basic Mistake While Starting Investment: प्रत्येक गुंतवणुकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते. चांगल्या परताव्यासाठी अभ्यास आणि योग्य धोरण अवलंबले पाहिजे. संभाव्य चुका अगोदरच ठरवून घेतल्यास अयोग्य गुंतवणुकीची शक्यता कमी होऊ शकते.

Read More

कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय? त्या बॅंकेच्या एफडीपेक्षा वेगळ्या कशा आहेत?

भारतात मुदत ठेवी हा सगळ्यांच्याच आवडीचा गुंतवणुकीचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याला परदेशातील ट्रिप करायची असेल किंवा एखाद्याला निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करायचे असेल, किंवा भविष्यात पैशांची गरज पडेल म्हणून गुंतवणूक करायची असेल तर यासाठी बहुतांश लोकांना एक आणि एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit).

Read More

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आणि गुतंवणूकदारांचे अधिकार!

शेअर मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं काही जणांना सुरक्षित वाटतं. परिणामी गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड (Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. इथे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबरोबरच काही अधिकारही मिळतात.

Read More

कमी पैशात सुद्धा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु शकता, कसे ते जाणून घ्या

How to Invest In Crypto: पैसा कमावण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजेत हा समज नवीन आणि अननुभवी गुंतवणूकदारांमधील सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र कमी पैसा असला तरी गुंतवणूदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करू शकतात, कसे ते जाणून घेऊया.

Read More

खासगी व सरकारी बॅंकांकडून मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ!

FD Interest Rates : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या दृष्टिने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर देशातील महत्त्वाच्या सार्वजनिक बॅंकांसह खासगी बॅंकांनी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.

Read More

NCS मध्ये गुंतवणूक करा आणि रिटर्नबरोबरच टॅक्स सवलतही मिळवा!

सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये परतावाही चांगला मिळतो आणि रिस्क पण खूपच कमी असते. तर आज आपण पोस्टाच्या (India Post Office) गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

गुंतवणुकीबाबत लक्षात ठेवण्यासारखे सहा महत्त्वाचे घटक!

2022-23 चा इन्कम टॅक्स रिटर्न (income tax return) भरण्याचा इशारा एव्हाना अनेक कर्मचाऱ्यांना मेल, एसएमएसद्वारे मिळालेला आहे. याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याचबरोबर पगारदारांची धावपळ होते ती कर वाचविण्यासाठीच्या गुंतवणूक (investment) पर्यायाची. ती अनेक मार्गांनी कमी करता येऊ शकते.

Read More