Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real estate investment साठी मुंबई आकर्षक ठरण्याची काय कारणे आहेत ते घ्या जाणून

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मुंबईला पसंती देताना गुंतवणूकदार दिसतात. स्वतःची एखादी जरी खोली असती तर आज मालामाल झालो असतो, अशा प्रकारची वाक्ये तुम्ही कधीतरी ऐकली असाल. मुंबईत जागेची मागणी किती आहे हे यासारख्या वाक्यातून लक्षात येते. Real estate investment साठी मुंबई का आकर्षक ठरत आहे, याबाबत अशा काही कारणाचा आपण विचार करूया

Read More

Special offer for senior citizens: 'या' बँकेकडून जेष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Special offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम (Savings Scheme)आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज (A lot of interest) मिळत आहे.

Read More

Important Things to Remember before Investment: गुंतवणूक करताना 'या' बाबींचा गांभीर्याने विचार करा

आपण केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यामध्ये काहींना यश येते तर काहींना तोटा होता. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, जमीन इ. विविध मार्गांनी अनेकजण गुंतवणूक करतात. प्रत्येकाची कमाई आणि जोखीम घेण्याची क्षमता कमी अधिक असते त्यानुसार आपण योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करावी.

Read More

National Pension System: NPS Tier 1 आणि NPS Tier 2 मध्ये काय फरक आहे?

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) या पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन प्रकारची अकाऊंट उघडता येतात. यामध्ये गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यात काय फरक आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Minimum investment business Start-up: कमीत कमी गुंतवणुकीत तुम्ही करू शकता 'हे' 5 व्यवसाय, जाणून घ्या

Minimum investment business Start-up: कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळणार असेल तर व्यवसाय करायला सहजच कोणालाही आवडेल. पण नेमका व्यवसाय करायचा कोणता ? तो केलावर नफा मिळणार की नाही, या सर्व कल्पना मनात येतात. जर तुम्ही कमी गुंतवणुकीसह व्यवसाय सुरू करण्याचा तर कमी खर्चात हे काही व्यवसाय सुरू करून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता.

Read More

Bank hikes FD Intrest rates : तुमच्या एफडीवर मिळणार अधिक रक्कम, जाणून घ्या कोणत्या बँकेने वाढवले आहेत व्याजाचे दर

यूको बँकेने एफडीवरील व्याजाचे दर वाढवले आहेत. 2 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील. याचा एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

Read More

Cryptocurrency : जगभरातील क्रिप्टो एक्सचेंज का बंद पडत आहेत?

तरुणांचा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढत आहे. पण, त्याचवेळी FTX सारखं मोठं क्रिप्टो एक्सचेंज बंद पडल्यामुळे गुंतवणूकरदारांच्या मनात भीतीही आहे. जाणून घेऊया क्रिप्टो एक्सचेंज का पडतायत बंद…

Read More

PPF Historical Rates : व्याजदराचा उलट दिशेने प्रवास, 20 वर्षात 5 टक्के घट

ज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या काही वर्षात यात सुमारे पाच टक्के इतकी घट झाली आहे.

Read More

6 Investment Options for Salaried Person: पगारी कर्मचाऱ्यांसाठी ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे पर्याय

गुंतवणूकीचे विविध पर्याय नियमित पगार मिळणाऱ्या गुंतवणूकदारांसामोर असतात. यातले हे 6 पर्याय जाणून घ्या.

Read More

Gold and Silver Rate Today: सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Gold and Silver Rate Today: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने मंगळवारच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढले आहे. 1 किलो चांदीचे दर 970 रुपयांनी वाढले आहेत.

Read More

Treasury bill investment: 'ट्रेझरी बिल' हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असू शकतो का?

Treasury bill investment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI (Reserve Bank of India)रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँका मुदत ठेवींच्या व्याजदरात (FD Rate Hike) सातत्याने वाढ करत आहेत. अशातच जर तुम्हाला कमी कालावधीत अधिक परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही ट्रेझरी बिलांमध्ये गुंतवणूक करू शकता, याबाबत अधिक माहितीसाठी हा लेख पुढे वाचा.

Read More

What is Treasury Bill?: ट्रेझरी बिल म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?

What is Treasury Bill?: ट्रेझरी बिल (Treasury Bill) हे सरकारच्या अल्पकालीन गरजांसाठी निधी उभारण्यासाठी वापरले जाणारे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट (A money market instrument)आहे. ट्रेझरी बिल म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते हे जाणून घेण्यासाठी या लेख वाचा.

Read More