Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance vs Mutual Funds: इन्शुरन्सला म्युच्युअल फंड हा पर्याय होऊच शकत नाही? का जे जाणून घ्या!

Life Insurance vs Mutual Funds: म्युच्युअल फंड काय किंवा लाईफ इन्शुरन्स काय, हे एकमेकांना कधीच पर्याय ठरू शकत नाहीत; पण ते एकमेकांना पूरक मात्र नक्की ठरू शकतात.

Read More

आर्थिक सुरक्षिततेसाठी हवी 'LIC Dhan Varsha Scheme'

LIC Dhan Varsha Policy: धन वर्षा योजनेत(LIC Dhan Varsha Scheme) एकदा प्रिमियम(Premium) जमा करून तुम्हाला 10 पट रिटर्न्स(Returns) मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय मिळतात.

Read More

Mutual Fund Investment 2023: नवीन वर्षात गुंतवणूक करताय? या फंड्सबद्दल नक्की जाणून घ्या!

Mutual Fund Investment 2023: आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल.

Read More

FII in India : 20 वर्षांत भारतातली परकीय थेट गुंतवणूक 200 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाऊ शकते!  

भारतात सध्या दरवर्षी होणारी थेट परकीय गुंतवणूक 20 ते 30 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असते. तेच प्रमाण येत्या 20 वर्षांत 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर जाऊ शकतं असा विश्वास क्वांटम अॅडव्हायजर्स या संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

Read More

Personal finance: पर्सनल फायनान्स का महत्त्वाचे आहे?

Personal finance: वैयक्तिक वित्तामध्ये तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता सामावलेली असते. यामध्ये तुमच्याकडे बचत, दैनंदिन खर्च (savings, daily expenses), निवृत्तीनंतरची बचत आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी बचत या स्वरूपात किती रक्कम आहे हे समजून घेणे आणि त्यानुसार व्यावहारिकदृष्ट्या नियोजन करणे आवश्यक आहे.

Read More

Mutual Fund SIP vs Lum sump : जास्त फायदेशीर काय आहे?

म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे कल वाढताना दिसत आहे. यात गुंतवणूक करताना Lum sump गुंतवणूक करावी की SIP असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, यात फायदेशीर काय आहे आणि दोन्ही प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Long Term Vs Short Term: नवीन गुंतवणूकदाराने कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे?

Long Term Vs Short Term: लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म (Long Term & Short Term) प्रत्येक प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये (Investment) मोठी भूमिका बजावत असतात. पण अनेक वेळा यातील गोंधळामुळे गुंतवणूकदाराला चांगल्या संधीला मुकावे लागते. हाच गोंधळ दूर करण्यासाठी लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Read More

Mumbai MHADA Homes : मुंबईत घर घेण्याची लवकरच संधी मिळणार

मुंबईत घर घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. म्हाडाकडून 10 -12 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.( MHADA Lottery) यात एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरं उपलब्ध होणार आहेत.

Read More

Share Market Education: शेअर बाजार जाणून घेण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते का?

Share Market Education: शेअर मार्केटबद्दल माहिती घेण्यासाठी कोर्स सुद्धा भरपूर आहेत पण म्हणतात ना, थेअरी कितीही वाचली तरी पुरेपूर ज्ञान मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल महत्वाचे आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यात तज्ञ असलेल्या व्यक्ती बरोबर राहून त्यात इन्वेस्ट करून त्याबाबत हवी ती माहिती घेऊ शकता.

Read More

Foreign Real Estate Investment: परदेशात मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Property Investment in Foreign: परदेशात गुंतवणूक करणार्‍या भारतीयांची संख्या कमी नाही. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे वाढते उत्पन्न आणि परदेशातील संपर्क. या कारणामुळेच परदेशात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय उत्सुक दिसून येतात. पण परदेशात मालमत्ता विकत घेताना काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Alternative Investment Fund: पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजे काय?

Alternative Investment Fund: पर्यायी गुंतवणूक निधीमधील फंड हा प्रामुख्याने स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये, फ्युचर स्किममध्ये गुंतवली जाते. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड हा एक प्रकारचा गुंतवणुकीचाच प्रकार आहे.

Read More

Pen Urban Bank मधील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याविषयी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध योजना तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read More