Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Saving Account : बँकेतील बचत खात्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?

पैसे सुरक्षित ठेवण्याचा सर्वात पसंतीचा मार्ग म्हणजे बँकेत बचत खाते उघडणे (Saving Account). पण पैशांच्या बचतीसोबतच इतर अनेक कारणांसाठी बचत खाते उपयोगाचे ठरते. ते कसे ते आज पाहूया.

Read More

केवळ 3 वर्षाच्या SIP ने झाली 10 लाखांची कमाई, ‘हा’ Small Cap Fund घालतोय धुमाकूळ

मार्केटमधील तेजीच्या काळात आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सगळ्यात जास्त एक्साइटमेंट निर्माण करतात ते म्हणजे Small Cap Fund. असाच एक फंड म्हणजे Quant small cap fund direct plan growth. ही स्कीम मार्केटमध्ये धुमाकूळ घालतेय. केवळ 3 वर्षाच्या SIP ने चमकदार परतावा (रिटर्न) या स्कीमने दिला आहे.

Read More

Rental income: घर भाड्यातून मिळणारे पैसे ठरू शकतात तुमच्या म्हातारपणाचा आधार, जाणून घ्या सविस्तर

Rental income: घर भाड्याने (House rent) देणारे जास्तीत जास्त लोक हे सेवानिवृत्त, म्हातारे, ज्यांची मुले विदेशात आहे असे असतात. त्याच पैशातून आपला उदरनिर्वाह करून वाचलेले पैसे उत्तम परतावा (Great returns) मिळेल अशात गुंतवणूक (Investment) करू शकता.

Read More

Personal Finance : वयाच्या तिशीत गुंतवणुकीचे असे करा व्यवस्थापन

जर तुमचे वय 30 वर्षे असेल आणि तुम्ही गुंतवणुकीची (investment) कल्पना (Here's how to manage investments in your thirties) करत असाल. आणि तुम्हाला तुमची आणि तुमच्या कुटुंबाची चांगली मदत करायची असेल, तर तुम्ही एकदा त्याबद्दल जाणून घ्या.

Read More

US: भारतीय-अमेरिकनांना देशात गुंतवणूक करण्याचे Piyush Goyal यांचे आवाहन

Piyush Goyal : वाणिज्य मंत्री गोयल सध्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय – अमेरकन्ससोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या वाटचालीचे कौतुक केले. अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा कसा फायदा झाला याचेही त्यांनी कौतुक केले.

Read More

PPF मध्ये वर्षभरात किती पैसे गुंतवावेत?

PPF ही दीर्घ मुदतीची सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. शिवाय त्यातून कर बचतही होते. पण, अलीकडे म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांमधून परतावा कदाचित PPF पेक्षा जास्त मिळतो. अशावेळी PPF मध्ये गुंतवणूक करायची किती हा प्रश्नही मनात येतो. त्यासाठीचं गणित समजून घेऊया…

Read More

Home Buying: उंच इमारतीत कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणे तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर

Home Buying: कमी जागेत जास्तीत जास्त लोकांना राहता यावे यासाठी उंच इमारतींना हल्ली सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला हल्ली उंचच्या उंच इमारती पाहायला मिळत आहेत.

Read More

Financial Resolutions for 2023: नवीन वर्षात आर्थिक नियोजनाबाबत करा 'हे' 5 संकल्प

Financial Resolutions for 2023: लहानपणापासूनच नवीन संकल्प करण्याची सवय असते. मात्र हे संकल्प खऱ्या आयुष्यात मोजक्याच लोकांचे पूर्ण होते. पण आम्ही तुम्हाला लाइफटाइम फायदेशीर ठरेल असे काही आर्थिक संकल्प घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्हाला आयुष्यात कोणासमोर हात पसरविण्याची गरज पडणार नाही. 2023 साठी हे अर्थिक संकल्प कोणते आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Disadvantages of investing in mutual funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे तोटे

म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे (Advantages and Disadvantages of Mutual Fund) दोन्ही आहेत ज्यांची तुम्हाला सावध गुंतवणूकदार म्हणून जाणीव असणे आवश्यक आहे. या लेखात, आम्ही म्युच्युअल फंडांच्या तोट्यांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकाल.

Read More

Investment Tips for College Students : या 5 सोप्या मार्गांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी करावी गुंतवणूक

आम्ही तुम्हाला पाच मार्ग सांगू ज्याद्वारे भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थी गुंतवणूक करू शकतात (Investment Tips for College Students) आणि त्यांच्या बचतीवर परतावा मिळवू शकतात.

Read More

Financial Mistakes : वर्ष 2023 मध्ये ‘या’ 5 आर्थिक चुका करू नका

2023 वर्ष सुरू होणार आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण काही आर्थिक संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More