SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान
तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.
Read Moreकिरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read Moreपहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.
Read Moreध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते.
Read Moreमुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असली तरी याचे काही तोटे देखील आहेत. तुम्ही देखील मुदत ठेवींच्या माध्यमातून बँकेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याचे तोटे जाणून घ्या
Read Moreमुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे हे सर्वात अवघड काम आहे. शेकडो बचत योजनांपैकी गुंतवणुकीसाठी नेमकी कोणत्या योजनेची निवड करणे महत्त्वाचे असते.
Read Moreहा लेख आपल्या मुलींच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य गुंतवणूक योजनांची माहिती देतो. त्यात सुकन्या समृद्धि योजना, चिल्ड्रेन्स गिफ्ट म्युच्युअल फंड, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि इतर योजनांचा समावेश आहे.
Read Moreकमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे यामुळे निवृत्तीनंतर आयुष्यात आरामात जगता येते.
Read Moreमुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, पीएफ खात्यातून काढलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.
Read Moreअनिवासी भारतीयांद्वारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. याद्वारे स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.
Read Moreप्रत्येकासाठी उत्पन्न, खर्च व गुंतवणुकीचे योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. तुम्ही बजेट तयार करून अनावश्यक खर्चाला आळा घालू शकता.
Read Moreशेअर्स मार्केटमधून प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. मात्र, केवळ शेअर्स खरेदी करून नियमितपणे पैसे कमवणे शक्य आहे? गुंतवणुकीसाठी किती पैशांची गरज असते? जाणून घ्या.
Read More