Income Tax : टॅक्स रेट जास्त, तरीही जुनी कर प्रणाली नवीनपेक्षा फायदेशीर कशी ? समजून घ्या
जरी NTR विविध उत्पन्न स्लॅबसह कमी कर दर प्रदान करते, OTR विशेषतः पगारदार करदात्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे असे का होते? ते पाहूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जरी NTR विविध उत्पन्न स्लॅबसह कमी कर दर प्रदान करते, OTR विशेषतः पगारदार करदात्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे असे का होते? ते पाहूया.
Read Moreभत्ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत आणि कर्मचारी दरमहा त्यावर दावा करू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR – Income Tax Return) भरताना हे भत्ते मदत करतात.
Read Moreकरदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.
Read Moreया आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read Moreनोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.
Read Moreकाळा पैसा कायद्याचा (Black Money Act) भंग करत कथित रुपात 420 कोटी रुपये करचोरी केल्याचा आरोप करत आयकर विभागाने ऑगस्ट 2022 मध्ये रिलायंस एडीएजी समुहाचे चेयरमन अनिल अंबानी यांना नोटीस जारी केली होती, त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडेच स्पष्टीकरण मागितले आहे.
Read MoreIncome Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.
Read Moreभारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.
Read Moreयेत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.
Read Moreतुमच्या पगाराचा कोणता भाग करपात्र आहे? (What part of the salary is taxable?) करपात्र वेतन म्हणजे काय? (What is taxable salary?) या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेवूया.
Read MoreInsurance & Tax-Saving: इंग्रजी वर्ष 31 संपले की लगेच 3 महिन्यांनी आर्थिक वर्षही संपणार. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी तुमच्या हातात फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे.
Read MoreTaxation of Minor Children in India: भारतात बालमजुरीवर बंदी आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण सध्या सोशल मीडियावर कन्टेंट क्रिएशन हे कमाईचे लोकप्रिय साधन बनले असल्याने लहान मुलंही कायदेशीर मार्गाने कमाई करत आहेत.
Read More