TCS on Foreign Tour: पुढच्या महिन्यापासून परदेश दौऱ्यांवर 20 टक्के टीसीएस, अतिरिक्त शुल्क कसं टाळावं?
TCS on Foreign Tour: परदेश दौऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून परदेश दौऱ्यासाठीच्या टूर पॅकेजेसवर लावण्यात येणारा टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स म्हणजेच टीसीएस 20 टक्के आकारला जाणार आहे.
Read More