Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Refund: टॅक्स रिफंड अद्याप मिळाला नाही? विलंब होण्यामागे असू शकते ‘हे’ कारण

31 जुलैपूर्वी जवळपास 7 कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी आयटीआर भरले आहे. यापैकी अनेकजण आता रिफंडची वाट पाहत आहेत. अनेकदा आयटीआरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून रिफंड लवकर मिळत नाही.

Read More

Preparation of IT Returns: आयटी रिटर्न भरण्यास लवकर सुरुवात करणे किती फायदेशीर ठरू शकते?

हा लेख सांगतो की आयटी रिटर्न्सची तयारी सुरुवातीलाच का करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये लवकर तयारीचे फायदे, सल्लागारांचे महत्त्व आणि वेळेवर केलेल्या तयारीच्या दीर्घकालीन लाभांवर प्रकाश टाकला आहे.

Read More

Income Tax : करदात्यांच्या उत्पन्नात 56% वाढ, सरकारचा महसूल देखील वाढला

प्राप्तीकर विभागाने आपल्या सोशल मिडिया खात्यावरून ही माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 2013-14 या आर्थिक वर्षात करदात्यांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 4.5 लाख रुपये इतके नोंदवले गेले होते. त्यांनतर 2021-22 या आर्थिक वर्षात करदात्यांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नात वाढ नोंदवली गेली असून, हे उत्पन्न 7 लाखांपर्यंत असल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे.

Read More

Capital Fund: कॅपिटल फंड म्हणजे काय? याची मोजणी कशी केली जाते? जाणून घ्या सर्वकाही

कॅपिटल फंडचा वापर प्रामुख्याने कंपनीच्या वाढीसाठी केला जातो. कॅपिटल फंडच्या माध्यमातून कर्ज फेडण्यास मदत तर मिळतेच, सोबतच कंपनीची स्थिती देखील सुधारते.

Read More

Income Tax भरण्यात देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर!

ऑगस्ट महिन्यात आयकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार करप्राप्त उत्पन्नावर करभरणा करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून त्यातून देशाचा महसूल देखील वाढला आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) मध्ये बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.

Read More

Social Media Income: युट्यूब, इन्स्टासह सोशल मीडियावरून मिळालेल्या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो?

भारतामध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतरही माध्यमांतून उत्पन्न कमावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याद्वारे मिळालेल्या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो, हे या लेखात पाहूया. पूर्णवेळ आणि पार्टटाइम होणाऱ्या कमाईत काय फरक आहे वाचा.

Read More

Moonlighting employees: मूनलाइटिंगमधून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर; अकराशे कर्मचाऱ्यांना नोटीस

जर तुम्ही मूनलाइटिंगमधून मिळालेले उत्पन्न रिटर्न फाइल करताना दाखवले नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. कारण, आयकर विभागाने उत्पन्न लपवणाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. Revised ITR फाइल करून तुम्ही हे उत्पन्न अद्यापही दाखवू शकता.

Read More

Income Tax on PhonePay: इन्कम टॅक्स भरा थेट फोनपे वर, कंपनीने आणले नवे फिचर

PhonePay ॲपवर हे खास फीचर ॲड करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयकर भरणाऱ्यांना स्वतंत्रपणे आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन कर भरण्याची आवश्यकता नसेल. थेट UPI पेमेंटचा वापर करून युजर्स कर भरणा करू शकतील. दोन दिवसांत कर रक्कम टॅक्स पोर्टलवर भरली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

Read More

Income Tax: आयकर विभागाने 1 लाख करदात्यांना पाठवली नोटीस, अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण…

आयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, वर्षभरात कमावलेला गुंतवणुकीवरील नफा, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून कमावलेला नफा आदींचे विवरण द्यावे लागते. करदात्यांनी सादर केलेले विवरण आणि आयकर विभागाकडे असलेली उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Read More

सावधान! 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कॅश व्यवहार करताय? आयकर विभागाची येईल नोटीस

हॉटेल, लक्झरी बँक्वेट्स, महागडी शॉपिंगची दुकाने, IVF सेंटर्स, डिझायनर शॉपिंग सेंटर्स सह इतरही आस्थापने जेथे नागरिक रोखीने व्यवहार करतात. असे सर्व व्यवहार आता आयकर विभाग पडताळून पाहणार आहे. तसेच आर्थिक व्यवहार करताना कुटुंबातील अनेकांची पॅनकार्ड वापरली असतील तर अशा व्यवहारांचीही तपासणी होणार आहे.

Read More

GST: चीनी मोबाईल कंपन्यांनी केली 9000 कोटींची कर चोरी, भारत सरकारने वसुलीसाठी कसली कंबर

Oppo ने सर्वाधिक 5,086 कोटींची कर चोरी केली असून यात 4403 कोटी सीमाशुल्क आणि 683 कोटी जीएसटीचा समावेश आहे. त्या खालोखाल विवो मोबाईलने (Vivo Mobile) 2,923.25 कोटी रुपयांची चोरी केली आहे. तसेच झाओमी (Xiaomi) या मोबाईल कंपनीने 851.14 कोटी रुपयांचा कर भरलेला नाही.

Read More

Income Tax : वार्षिक 7. 27 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकरातून सूट - अर्थमंत्री

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त असेल तर त्या व्यक्तीस कराच्या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आता 7.27 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र 7.27 लाख रुपयांच्या पुढे तुमचे उत्पन्न असल्यास तुम्हाला कर भरावा लागेल.

Read More