Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax : Tax Relief संबंधी आदेश, कोणत्या Tax Payers ना होणार फायदा ते घ्या जाणून

Income Tax विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.

Read More

Income tax on agricultural income: शेती उत्पन्नावर आयकर लागतो का?

Income tax on agricultural income: भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीत काम करणारे बहुतेक लोक इथे शेतमजूर आणि शेतकरी आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह आणि काही मोजक्या गरजा भागवण्या इतकेच उत्पन्न त्यांना मिळते. भारतीय आयकर कायद्याच्या कलम 10(1) अंतर्गत कृषी उत्पन्न हे कर मुक्त आहे.

Read More

Year End Tax Tips: 2022 वर्ष संपतंय; त्यापूर्वी टॅक्सशी संबंधित सर्व कामे पूर्ण करून घ्या!

2022 Year End Tax Tips: नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात 2022 मध्ये तुमच्या पैशांशी संबंधित राहिलेली कामे अगोदर पूर्ण करावा. नाहीतर नवीन वर्षाच्या सुरूवातीला दंड भरावा लागेल.

Read More

How to save income tax: इन्कम टॅक्स कसा वाचवू शकतो?

How to save income tax: तुमचे वार्षिक इन्कम (Annual Income)2.50 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. जर इन्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) अंतर्गत टॅक्समध्ये समाविष्ट असता. जर तुमचे इन्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्यातील काही भागाची गुंतवणूक करू शकता.

Read More

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर टॅक्स कसा आकारला जातो?

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर वेगवेगळ्या दराने टॅक्स आकारला जातो. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला त्यावर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Tax Benefits For Women : कर बचतीच्या या टीप्स महिलांना माहित असायला हव्यात

What are the Tax Benefits For Women : महिला विविध माध्यमातून त्यांच्या इन्कम टॅक्समधील मोठी रक्कम वाचवू शकतात. प्रत्येकाकडे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कर कपातीसाठी पात्र आहे.

Read More

इन्कम टॅक्स आणि टीडीएसमधील फरक तुम्हाला माहित आहे का?

इन्कम टॅक्स आणि टीडीएस (Income Tax & TDS) या दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्यांचा मार्ग मात्र वेगळा आहे. यातील फरक आपण समजून घेऊ.

Read More

India@75 : Income Tax- 75 वर्षात 100 पटीने वाढली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : टॅक्समधून मिळणाऱ्या महसुलात मागील दशकभरात वाढ झाली. टॅक्स भरणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची (Personal Income Tax) वाढलेली संख्या हे याचे मुख्य कारण आहे. याशिवाय गेल्या 75 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे टॅक्सची रचना (Tax Slab) अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सरकारने केला.

Read More

Income Tax Day 24 जुलैला आहे; पण तुम्ही 31 जुलै चुकवू नका!

आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै, 2022 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आयटीआर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल.

Read More

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन आणि मर्यादा जाणून घ्या!

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More

प्राप्तीकर नियोजन : नियम आणि फायदे

31 मार्च या तारखेच्या आत प्राप्तीकर वाचवण्याच्या (Income Tax Planning and Saving) दृष्टीने काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि 31 जुलै या तारखेच्या आत प्राप्तिकराचे विवरण पत्र (Income Tax Return) सादर करावे लागते.

Read More