Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

मारुती सुझुकीचा शेअर 3 महिन्यांच्या उच्चांकावर; जाणून घ्या खरेदी-विक्रीबाबत तज्ज्ञांचं मत!

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (MSIL) शेअर्स 6.3 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर खरेदी करावा की विकावा, याबाबत तज्ज्ञांचं मत समजून घेऊ.

Read More

एलआयसी शेअरची किंमत वाढतेय! गुंतवणूकदारांनी काय करावे?

LIC share price : LIC शेअरच्या किमतीत 700 रूपयांच्यावर क्लोजिंगच्या आधारावर येत्या काही दिवसात ब्रेकआऊट दिल्यानंतर, शेअर्समध्ये चांगले चढउतार होऊ शकतात, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.

Read More

LIC ने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर 668 रूपयांच्या नीचांकावर

LIC Share Price Update : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.

Read More

झोमॅटोच्या शेअर्समध्ये 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ!

झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.

Read More

एलआयसीच्या नफ्यात घट, गुंतवणुकदारांना मिळणार इतका डिविडेंड

LIC Q4 results : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना 1.05 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

Read More

LIC Share डिस्काउंट दरात लिस्ट; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम विकावा की होल्ड करावा?

एलआयसीचे शेअर्स (LIC Shares) आज सवलतीच्या दरात लिस्ट झाले. एलआयसीचे शेअर्स बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला.

Read More

‘या’ शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल; 22 दिवसात 167 टक्के परतावा

खाद्यपदार्थ निर्मितीत अग्रसेर असलेल्या कंपनीच्या एका शेअर्सची किंमत एप्रिलमध्ये 7.77 रूपये होती. ती 167 टक्क्यांनी वाढून आज 13 मे रोजी 23.80 रूपयांवर पोहोचली आहे.

Read More

अ‍ॅमेझॉनच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांची घसरण; जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत 44 अब्ज डॉलर्सची घट

अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची संपत्ती गेल्या 4 महिन्यात 44 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे.

Read More