Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

FD Vs Kisan Vikas Patra: मुदत ठेवी की किसान विकास पत्र, कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकतो?

Bank FD Vs Kisan Vikas Patra: सध्या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच जण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडतात तर काही बँकेतील मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) पैसे गुंतवतात. तर मग बँकेतील FD की पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना यापैकी कशात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल? जाणून घेऊया

Read More

Best Mutual Funds : 2023 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड

गुंतवणुकीच्या साधनांपैकी एक म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड (Mutual Fund) ही एक व्यावसायिकरित्या व्यवस्थापित गुंतवणूक योजना आहे जी सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते.

Read More

Business Idea: 70,000 रुपये गुंतवून सुरू करू शकता 'हा' व्यवसाय

Business Idea: इतर क्षेत्रांबरोबरच आता नोकरी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचा कल व्यवसाय उभारणीकडे वाढत चालला आहे. तुम्हाला सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर टीशर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Mankind Pharma IT raid : मॅनकाइंड फार्माच्या कार्यालयावर आयटीचा छापा, शेअर्स घसरले

Mankind Pharma IT raid : शेअर बाजारात नुकतंच लिस्टिंग झालेल्या मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकलाय. दोनच दिवसांपूर्वी शेअर बाजारात मॅनकाइंड फार्माचा आयपीओ आला होता. आता या छाप्यानंतर कंडोम बनवणाऱ्या या कंपनीचे शेअर्स घसरले आहेत.

Read More

Drone Subsidy Scheme: शेतकरी आणि कृषी प्रशिक्षण संस्थांना ड्रोन खरेदीसाठी 5 लाखांचे अनुदान, जाणून घ्या योजना

Drone Subsidy Scheme: देशातील शेतकऱ्यांना तांत्रिक शेतीशी जोडण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. ज्यासाठी किसान ड्रोन योजना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करत आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कीटकनाशके आणि पोषक द्रव्ये फवारण्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाईल.

Read More

Mutual fund platform Fee: थेट म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यवहारांवर शुल्क लागू

म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवरुन थेट एखाद्या फंडात गुंतवणूक करत असाल तर यापुढे शुल्क द्यावे लागणार आहे. याआधी अशा प्रकारचे कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, नियामक संस्था सेबीने याबाबत नवे नियम लागू केले आहेत.

Read More

Investment mistakes: पैशाची किंमत ओळखा, गुंतवणूक करताना 'या' चुका टाळा

एखादा शेअर्स घेत असाल किंवा म्युच्युअल फंड निवडत असाल तर सखोल माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. खाली दिलेल्या चुका टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा.

Read More

UPI payments : यूपीआय पेमेंट्समधलं प्रीपेड वॉलेट नेमकं कसं काम करतं?

UPI payments : यूपीआय पेमेंट्समध्ये असलेलं प्रीपेड वॉलेटही व्यवहारासाठी चांगला पर्याय आहे. यूपीआय पेमेंट्स सध्या लोकप्रिय झालं आहे. बँकेसह विविध अॅपही यूपीआय सक्षम आहेत, ज्या माध्यमातून आपण पेमेंट्स करत असतो. यूपीआय अॅपमध्ये दोन प्रकारे पेमेंट्स होतात. यूपीआयमध्ये क्यूआर कोड स्कॅन आणि दुसरा पर्याय प्रीपेड वॉलेटचा असतो. या दोन्हींची कार्यपद्धती जाणून घेऊ...

Read More

Money Saving Tips for Single Women: एकट्याने जगणाऱ्या महिलांसाठी बचतीच्या टीप्स

Money Saving Tips for Single Women: एकट्याने किंवा स्वतंत्रपणे जगणाऱ्या स्त्रीयांची संख्या वाढत आहे. जीवनातील ध्येयांना आकार देण्याची जबाबदारी ही केवळ तिच्यावर असते. घरातील गोष्टींपासून, परदेश दौऱ्यावर जाण्यापर्यंतच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा त्यांना स्वतःच उभारायचा असतो.

Read More

टर्म इन्‍शुरन्‍स म्हणजे काय? | What is Term Insurance?

Term Insurance आपल्या अकाली मृत्यूच्या बाबतीत आपल्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करते. कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे.

Read More

NABARD Organization: नाबार्ड संस्था कोणासाठी काम करते?

NABARD Organization: नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agricultural and Rural Development). नाबार्ड भारतीय कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, कारण हाच त्याच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेची स्थापना कधी झाली, कार्य काय आहे? हे जनऊन घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

या कमी किमतीच्या कारमध्ये मिळतात Big Infotainment system

Big Infotainment system : ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा सातत्याने विकास होत आहे. दर वर्षी काही नवीन वाहने बाजारात आणली जातात. जुन्या मॉडेल्सवरुन अनुभवातून कंपन्या नवीन वाहनामध्ये फीचर्स जोडतात आणि अपडेट करतात. असेच एक खास फीचर आहे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम. आजकाल काही कारमध्ये या फीचरला अपडेट केले जात आहे. आणि मोठ्या टचस्क्रीनवाल्या इंफोटेनमेंट सिस्टमला प्राधान्य दिले जात आहे.

Read More