Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Personal Loan vs Credit Card Loan : पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनमध्ये कोणता पर्याय आहे चांगला?

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा वैयक्तिक कर्जावर वित्तीय संस्थांकडून पैसे घेऊ शकता. जरी ही दोन्ही कर्जे खूप असुरक्षित कर्जे असली तरी ती एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. येथे आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि क्रेडिट कार्ड कर्ज (Credit Card Loan) यातील फरक सांगणार आहोत.

Read More

Government scheme : कलाकार मानधन योजनेंतर्गत वृद्ध कलाकारांना मिळतेय दरमहा 'इतके' मानधन

Government scheme : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 ला सुरु करण्यात आली. जाणून घेऊया, या योजनेबाबत सविस्तर माहिती.

Read More

RBI: बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? तर मग करा थेट RBI कडे तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

RBI: जर तुमची बँक किंवा NBFC तुमच्याकडून मनमानी शुल्क आकारत असेल आणि वारंवार तक्रारी करूनही त्यावर काही उपाय होत नसेल, तर तुम्ही थेट त्या बँक किंवा NBFC विरुद्ध RBI कडे तक्रार करू शकता. ग्राहकांच्या बँकिंगशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आरबीआयने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.

Read More

Fixed Deposit: एफडीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत? त्वरा करा, बंद होणार आहेत जास्त व्याज देणारी 'ही' योजना

Fixed Deposit: सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमधला एफडी हा लोकप्रिय मार्ग आहे. अनेकजण एफडीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात. व्याजदर कमी असला तरी विश्वासार्ह पर्याय मानला जातो. मात्र आता एफडीची एक योजना उद्या (7 जुलै) संपत आहे. जाणून घेऊ...

Read More

Money deducted from account : तुमच्या बँक खात्यातून 436 रुपये वजा होतायत? काय कराल? जाणून घ्या...

PMJJBY deduction : विमा सुरू असताना किंवा संपल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात का? होत असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. त्याचा वापर करून ही वजा होणारी रक्कम तु्म्ही वाचवू शकता. विविध विमा योजना आणि त्यामाध्यमातून दर महिन्याला किंवा तिमाही हप्ता म्हणून आपल्या खात्यातून प्रिमियमसाठी ही रक्कम वजा होत असते.

Read More

Cyclical Stocks: सायक्लीकल स्टॉक्स म्हणजे काय?

Cyclical Stocks: Cyclical Stocks मध्ये खासकरून कार उत्पादक, एअरलाइन्स, फर्निचर किरकोळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असते. तेव्हा खरेदी वाढते पण जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा खर्चावर निर्बंध येतात.

Read More

OTT Platform: ओटीटी प्लॅटफॉर्म्स पैसे कसे कमवतात?

OTT Platform: भारतात अनेक OTT (Over-The-Top) प्लॅटफॉर्म कंपन्या आहेत. जे इंटरनेटद्वारे व्हिडिओ स्ट्रीमिंग करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? हे प्लॅटफॉर्मस कमाई कशी करतात? तेच आपण आज पाहणार आहोत.

Read More

Financial Planning for Wedding: लग्नाचा खर्च आटोक्यात आणून धुमधडाक्यात लग्न करायचे असेल, तर 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Financial Planning for Wedding: प्रत्येकालाच स्वतःचे लग्न धुमधडाक्यात साजरे करायचे असते. आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी आर्थिक गुंतवणूक करून ठेवतात. मात्र योग्य पद्धतीने लग्नाच्या खर्चाचे नियोजन न केल्याने अनेकदा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज (Loan) काढण्याची वेळ येते. अशी परिस्थिती तुमच्यावरही येऊ नये, याकरिता आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.

Read More

Women's Employment: महिला विकास मंच वरुड यांच्या सहकार्याने होतो 50 कुटुंबाचा उदरनिर्वाह..

Women's Employment: अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे गेले 12 वर्ष महिला विकास मंच, वरुड यांच्या माध्यमातून महिलासाठी विकास कामे केली जात आहे. त्यातुन अनेक महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे.

Read More

Financial Planning: वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत 'या' 5 गोष्टी केल्या, तर पुढील आयुष्य जाईल आरामात

Financial Planning: वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होते, त्यानंतर 25 ते 30 या कालावधीत बचत आणि गुंतवणूक करण्यावर प्रत्येकाने भर द्यायला हवा.वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तुम्ही ठराविक गोष्टी नियोजनाने केल्या, तर पुढील आयुष्य आरामात आणि सुखात जगात येऊ शकते.

Read More

Shark Tank India 2: आजपासून सुरू होणार 'शार्क टँक इंडिया सीजन 2', जाणून घ्या कुठे व किती वाजता?

शार्क टँक इंडिया सीजन 2: अखेर प्रतिक्षा संपली! देशातील लोकप्रिय बिझनेस रियालिटी शो 'शार्क टँक इंडिया सीजन 2' आजपासून सुरू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून प्रेक्षक या शो ची वाट पाहत होते. या शो च्या पहिल्या सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला होता. नोकरी न करता बिझनेसमॅन बनण्याची स्पप्न पाहणाऱ्या व्यक्तींसाठी हा शो खूप फायदेशीर ठरणार आहे. चला, तर मग जाणून घ्या, हा शो कुठे व किती वाजता पाहता येणार आहे.

Read More

Reason for Ronaldo Received Million: रोनाल्डोवर सौदी अरेबियाने करोडो रूपये खर्च करण्यामागचे सत्य

Reason for Ronaldo Received Million: फिफा वर्ल्डकप नंतर एक बातमी चर्चेत आली होती की, ती म्हणजे फुटबॉलचा बादशाह ख्रिस्तीयानो रोनाल्डो याला सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबकडून एका करारनुसार वर्षाला 1800 कोटी मिळणार आहे. इतकी मोठी रक्कम देण्यामागचे नक्की काय कारण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

Read More